एकूण 5 परिणाम
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
जुलै 12, 2018
औरंगाबाद : गौताळा अभयारण्यालगत भांबरवाडी (ता. कन्नड) शिवारात गायींच्या प्रतिहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जुन्नरच्या निवारा केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गायींनी शिंगावर घेतल्याने किंवा तुडवल्याने त्याच्या मणक्याचे हाड मोडल्याचा कयास वन विभागाने वर्तवला होता. गौताळा अभयारण्याला...
मार्च 03, 2017
10 वर्षांत "हायवे'ने घेतले 44 बिबट्यांचे बळी! मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वसईनजीक एका वाहनाच्या धडकेत नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईनजीक महामार्गावर गेल्या 10 वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महामार्गावर दरवर्षी होणारा बिबट्याचा मृत्यू...
डिसेंबर 11, 2016
पुणे : ‘तुम्ही अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात गेलात... पण वाघच काय पण ‘बिबट्या’ही दिसला नाही, असं अनेक वेळा होतं... नाही का? पण आता चक्क बिबट्याच्याच भेटीला जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात येत्या वर्षभरात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार आहे. त्यासाठी चाकण, शिवनेरी पायथा...