एकूण 8 परिणाम
एप्रिल 10, 2019
शिराळा - येथील गोरक्षनाथ मंदिरा जवळील मोरणा नदीच्या परिसरात दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षाचा वावर असल्याची माहिती  डॉ. आर. आर. देवकर यांनी दिली. देवकर या भागात फिरण्यासाठी गेले असता त्यांना हा पक्षी दिसला. डॉ. देवकर हे चिखली येथील देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहेत...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
नोव्हेंबर 23, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी वेगवगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दहा वर्षांतून नोंदी केल्या जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यात 254 हून अधिक जाती आहेत. पश्‍चिम घाटाचा भाग...
मार्च 16, 2018
राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून १८ गुंठे...
नोव्हेंबर 25, 2017
ओगलेवाडी - भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जन्मघर स्मारक उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.  दरम्यान, देवराष्ट्रे व परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी...
जानेवारी 20, 2017
महाराष्ट्रात १९८४ च्या सुमारास वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वन विभागाला मार्गदर्शन करण्याचे दुय्यम स्वरूपाचे काम वन्यजीव विभागाकडे होते. वन्यजीव विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानही तेव्हा वन अधिकाऱ्यांच्या तुलनेत दुय्यमच होते. पुढच्या दशकात यात कालानुरूप बदल होऊन संरक्षित क्षेत्रे वन्यजीव...