एकूण 7 परिणाम
मार्च 20, 2019
पौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्‍या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथे मयूर अभयारण्य करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. कोथरूड, बावधन परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
ऑगस्ट 07, 2018
अकोला - जैवविविधता राखण्याच्या दृष्टिकोनातून काटेपूर्णा अभयारण्यात भरतपूरच्या धर्तीवर पक्षी अभयारण्य विकसित होत आहे. पक्षी संवर्धनाचे हे एक सकारात्मक पाऊल असून, त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. अकोला वन विभागांतर्गत येणारे काटेपूर्णा अभयारण्य हे एक...
मार्च 16, 2018
वडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या...
जानेवारी 03, 2018
मुंबई -  मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानातील मानवी वस्त्यांचे या संरक्षित क्षेत्राबाहेर पुनर्वसन करण्यासाठी सरकारने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार  संरक्षित वन क्षेत्रातून स्वत:हून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना जमिनीच्या...
नोव्हेंबर 25, 2017
ओगलेवाडी - भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जन्मघर स्मारक उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.  दरम्यान, देवराष्ट्रे व परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी...
नोव्हेंबर 13, 2017
कऱ्हाड (सातारा): सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदीर, जंगली भ्रमंती वाटा विकसीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे. कोयना अभयारण्य व...