एकूण 4 परिणाम
जानेवारी 29, 2019
सोलापूर : संभाजी तलाव शेजारचे स्मृती वन उद्यान मोर, किंगफिशर, हुदहुद, सातभाई यासह अनेक पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. आता येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यास स्वतंत्र स्टुडिओची उभारणी करण्यात येणार आहे.  सोलापुरातील वाइल्डलाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी...
सप्टेंबर 03, 2018
पुणे : खराडी ते शिवणे नियोजित रस्त्याच्या दरम्यान येणारी पावणे दोनशे वृक्ष काढण्यात येणार आहेत. त्यापैकी ७५ वृक्ष वन विभागाच्या जागेतील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याच्या जागेतील आहेत. मात्र महापालिकेने पावणे दोनशे वृक्ष एकट्या वाडिया बंगल्यातील असल्याचे दाखविले आहे. तर कल्याणीनगर येथील ५९२...
मे 15, 2018
येरवडा - मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील वृक्षतोड तत्काळ थांबवून येत्या पावसाळ्यात पाच हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याबरोबरच लोखंडी प्रवेशद्वार व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संपूर्ण अभयारण्य संरक्षित करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली....
मार्च 16, 2018
वडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या...