एकूण 367 परिणाम
जुलै 11, 2019
पुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 09, 2019
पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पवनी व नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, भिवापूर येथील वन्यक्षेत्र मिळून उमरेड-पवनी-कऱ्हांडला या अभयारण्याची निर्मिती 2013मध्ये करण्यात आली. या अभयारण्यातील जय, जयचंद हे जानदार वाघ अचानक बेपत्ता झाले. याच वर्षी येथील चार्जर आणि राही या दोन वाघांना विषप्रयोग करून ठार...
जुलै 06, 2019
उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पैनगंगा अभयारण्यातील वीज, रस्ते, पाणी, शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदे, भोगवटदार क्रमांक दोनच्या जमिनी वर्ग एक करणे आदी प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहेत. याबाबत येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता.5) आमदारांसह इतर लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांची बैठक झाली....
जून 30, 2019
उमरखेड (जि. यवतमाळ) : आधी शिक्षकांची रिक्तपदे भरा नंतरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू, असा पवित्रा पालकांनी घेतला. त्यामुळे बंदीभागातील शाळा सुरू होऊनही विद्यार्थी शाळेकडे फिरकले नाही. शिक्षक शाळेत दिवसभर हजर राहून निघून जात असल्याने जिल्हा परिषदेच्या 31 शाळा ओस पडल्याचे चित्र आहे. तालुक्‍यातील...
जून 24, 2019
दोडामार्ग : दोडामार्ग-केर-भेकुर्ली (ता. सिंधुदुर्ग) या रस्त्यावर आज (सोमवार) भला मोठा टस्कर उभा ठाकला आणि दुचाकीस्वारांच्या काळजाचे ठोके चुकले. केर गाव परिसरात सकाळी आठ वाजता टस्कराचे अनेकांना दर्शन झाले.  घोटगेवाडी, मौर्ले, सोनावल, पाळ्ये आणि केर या गावात त्या टस्कराचा वावर आहे. तो थेट मानवी...
जून 24, 2019
दोडामार्ग - केर - भेकुर्ली रस्त्यावर आज भला मोठा टस्कर उभा ठाकला आणि दुचाकीस्वारांच्या काळजाचे ठोके चुकले. केर गावाच्या अगदी जवळ सकाळी आठ वाजता टस्कराचे अनेकांना दर्शन झाले.  घोटगेवाडी, मौर्ले, सोनावल, पाळ्ये आणि केर या गावात त्या टस्कराचा वावर आहे. तो थेट मानवी वस्तीत घुसत असल्याने त्याची दहशत आहे...
जून 17, 2019
न्यू बोर अभयारण्यातील उमरविहिरी क्षेत्रातील घटना कारंजा (घा) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील धानोली येथील शेतकरी शेतातून जंगलाच्या काठाने परत येत असताना त्याच्यावर अचानक वाघिणीने हल्ला केला. यात शेतकरी जागीच ठार झाला. वाघिणीने या शेतकऱ्याला जंगलात फरपटत नेल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. विठोबा दसरू...
जून 17, 2019
मुंबई - मालाड येथील फ्लेमिंगोच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोवंडीतही चोरट्यांनी फ्लेमिंगोला पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदळवन विभागाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी तिवरांच्या जंगलाच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहेत. तसेच सात गुप्त ठिकाणी चौक्‍याही...
जून 17, 2019
पचखेडी  (नागपूर)  : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. अभयारण्यातील "टी-थ्री' वाघिणीने चार पिलांना जन्म दिला आहे. या चारही शावकासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे. उमरेड-कऱ्हांडला...
जून 14, 2019
रणथंबोरच्या अरण्यात वाघ पाहायला भटकलो. वाघ नाही, पण जंगलात मुक्त वावरणारे अस्वल पाहायला मिळाले. आम्ही रणथंबोरचे अभयारण्य बघायला गेलो होतो. उघड्या बसने पंचवीस-तीस प्रवासी दुपारी जंगल सफारीसाठी निघालो. दुतर्फा ओसाड वने, धुळीचे रस्ते, भरपूर उबाडखाबाड असलेल्या रस्त्याने जात होतो. अधूनमधून...
जून 11, 2019
यवतमाळ : जिल्ह्यात टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांचे वास्तव्य आहे. मध्यंतरी झरी जामणी व राळेगाव तालुक्‍यातही त्यांचे अस्तित्व होते. त्यानंतर आता शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये पट्टेदार वाघांचे वास्तव्य असल्याचे पुरावे वनविभागाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे वनविभागाचे पथक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून...
जून 10, 2019
यवतमाळ : हमखास व्याघ्रदर्शन होणारे अभयारण्य म्हणून टिपेश्वरने अल्पावधीतच ख्याती प्राप्त केली आहे. त्यामुळे पर्यटक टिपेश्‍वर अभयारण्याकडे आकर्षित झाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बुकिंग झाली. त्यामुळेच आता जून महिन्यापर्यंत अभयारण्य...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
जून 06, 2019
केतूर, सोलापूर : जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयावर फ्लेमिंगो पक्षांनी यावर्षी अभूतपूर्व गर्दी केली आहे. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे परदेशी पाहुणे मे महिन्यात आपल्या मूळस्थानी परतत असतात, परंतु जून महिन्याला सुरूवात झाली तरीही यंदा फ्लेमिंगो जलाशयावर मुक्कामाला आहेत. युरोपातून ...
जून 05, 2019
माले (पुणे) : पौड (ता.मुळशी) येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्‍ये अवैध शिकाऱ्यांनी वन्‍यप्राण्‍यांसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन ठेवण्‍यात आले होते. बुधवार (ता. 5) पहाटे चार ते पाचच्‍या दरम्‍यान याबॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटात कार्यालयाच्‍या इमारतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने...
जून 04, 2019
पुणे - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे परिसरातील अभयारण्यात झालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रगणनेत दोन हजार ५०० प्राण्यांची नोंद झाल्याचा अहवाल वन खात्याने तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०० प्राणी जास्त दिसल्याचेही निरीक्षण खात्याने नोंदविले आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन विभाग...
मे 31, 2019
‘अभयारण्या’मधूनही माळढोक पक्षी नाहीसा झाला आहे. या अतिसंकटग्रस्त राजबिंड्या पक्ष्याचा अधिवास संपल्यानं नान्नज अभयारण्याला माळढोकचं नाव दिल्याची घटना दंतकथा ठरावी, अशी स्थिती आहे. सोलापूरचं नाव जगाच्या क्षितिजावर आणणारा हा पक्षी नामशेष होण्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे जमिनींची खरेदी-विक्री...
मे 29, 2019
पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी १२ हजार किलोमीटर अंतर केले पार वारजे - गिरिकूजन ट्रेकिंग संस्थेतर्फे कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागांत राहणाऱ्या सहा तरुणांनी दुचाकीवरून भूतान, बांगलादेश, नेपाळ या तीन देशांचा व १८ राज्यांचा प्रवास पूर्ण केला. पर्यावरण संवर्धनासाठी आखलेल्या या मोहिमेत त्यांनी...
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या...
मे 20, 2019
कोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी...