एकूण 20 परिणाम
मे 20, 2019
कोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक...
एप्रिल 16, 2019
पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
नोव्हेंबर 12, 2018
उमरेड - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य घोषित झाल्यावर वन्यप्राणी संरक्षित राहतील. जंगलाचा राजा वाघाची शिकार होणार नाही अशी आशा वन्यजीवप्रेमींना होती. मात्र, ही आशा फोल ठरताना दिसून येत आहे. दिवाळीच्या रांगोळ्यातून व्याघ्र संवर्धनाचा संदेश उमरेड शहरातून देण्यात आला.  दिवाळीचा सण आला की...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...
ऑगस्ट 19, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे...
जून 29, 2018
अमरावती - मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील पट्टेदार वाघ सहजासहजी डोळ्याने दिसत नसला तरी मेळघाटचे घनदाट जंगल व वाघाला बघण्यासाठी दरवर्षीच मोठ्या संख्येने पर्यटक मेळघाटात येतात. हेच मेळघाटचे सौंदर्य, तेथील वन्यजीव, वनस्पती तथा दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन आता अमरावतीच्या मॉडेल रेल्वेस्थानकावर होणार आहे....
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी दोनदिवसीय...
मार्च 21, 2018
सोलापूर : जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने शहरात मंगळवारी (ता. 20) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज व नेचर कॉन्झर्वेशन सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली इंग्लिश विद्यालय, वडाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांना नान्नज रेस्ट हाऊस येथे चिमणीसाठी...
डिसेंबर 01, 2017
नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात हिवाळ्याची चाहूल लागताच पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. दोन महिन्यांत आठ हजार पर्यटकांनी पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटला. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यभरातील पर्यटकांचाही समावेश आहे. वन्यजीव संरक्षक एन...
नोव्हेंबर 25, 2017
नाशिक - राजस्थानमधील जोधपूरपासून दीडशे किलोमीटरवरील खिचन गाव. ग्रामस्थांच्या अनमोल कामगिरीमुळे ते जगाच्या नकाशावर झळकले आहे. स्थलांतरित अन्‌ शेतातील धान्याचा फडशा पाडणाऱ्या कांड्या करकोच्याचे यशस्वी संवर्धन करीत गावाने पर्यटनातून विकास साधला. हाच प्रयोग नांदूर मध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
जून 29, 2017
वेशीवर लागवड - हेवाळे-बाबरवाडी, कोनाळ, बांबर्डेमध्ये उपक्रम  दोडामार्ग - हत्तींना मानवी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी वन विभागाने आता हत्ती उपद्रवग्रस्त गावांच्या वेशीवर कणकीची बेटे लावण्यास सुरवात केली आहे. कोनाळचे वनपाल दत्ताराम देसाई यांनी सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व वनक्षेत्रपाल सचिन...
जून 05, 2017
पुणे - पुणे विभागातील वनांमध्ये आढळणारे जंगलातील विविध प्राणी व पक्षी पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अवतरले आहेत. या जैवविविधतेचे दर्शन चित्ररूपाने आता रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर साकारण्यात आली आहे. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, अभिनेते जॅकी श्रॉफ, खासदार अनिल शिरोळे यांच्यासोबत प्रवाशांनी...
मे 31, 2017
देवरूख - भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, यासाठी बांधावयाचे बंधारे टाकाऊ वस्तूंपासून बांधण्याचा प्रयोग सीताराम चाचे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखाणी खुर्दच्या भेलेवाडीत सुरू आहे. ट्रस्टने बंधाऱ्यांसाठी टायर्सचा उपयोग केला आहे.  लोकसहभागातून सुरू झालेल्या या उपक्रमात चाचे...
मे 23, 2017
राधानगरी अभयारण्यामध्ये २६ मे रोजी बायसन नेचर क्‍लब राधानगरीच्या वतीने ‘काजवा प्रकाशोत्सव’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काजव्याच्या शास्त्रीय माहितीपासून प्रत्यक्ष काजव्यांचे दर्शन दिले जाणार आहे. सोबतीला मार्गदर्शक असणार आहेत. यानिमित्त काजव्यांचे पर्यावरणीय महत्त्व, त्याच्या...
एप्रिल 23, 2017
कोल्हापूर - जग सुंदर आहे; पण पाहता येत नाही अशा अंधांना आता दाजीपूर अभयारण्य स्पर्शाने अनुभवता येणार आहे. यासाठी तेथे ऍक्रॅलिक ब्रेल लिपीच्या माध्यमातून ठिकठिकाणी फलक उभारले आहेत. "सेन्सरी वाइल्ड लाइफ एक्‍स्पिरिअरन्स' या प्रकल्पातून हा अभिनव उपक्रम साकारला आहे. 24 एप्रिलला "प्रेरणा...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
फेब्रुवारी 03, 2017
नागपूर - लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्यासाठी हरितसेना उभारण्याची मोहीम राज्य शासनाने आखली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील वनविभागात हरितसेनेच्या स्वयंसेवकाची नोंदणी सुरू आहे.  राज्यात एक कोटी हरितसेना स्वयंसेवकांच्या नोंदणीचा निर्णय घेतल्याची माहिती सामाजिक वनीकरणाचे...