एकूण 15 परिणाम
जून 17, 2019
पचखेडी  (नागपूर)  : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. अभयारण्यातील "टी-थ्री' वाघिणीने चार पिलांना जन्म दिला आहे. या चारही शावकासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे. उमरेड-कऱ्हांडला...
जानेवारी 02, 2019
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना गेल्या एका वर्षात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशाने वर्षभरात 26 वाघ गमावले आहेत. देशात पहिला क्रमांक तर...
ऑगस्ट 19, 2018
संग्रामपूर - सातपुडा पर्वताच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले अती प्राचीन शंकराचे शक्ती स्थान भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे. श्रावण महिन्यात अंबाबारवा अभयारण्यातील महागिरी महादेव आणि जटाशंकर दर सोमवारी गर्दीने गजबजलेले असतात. या ठिकाणी भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात येत आहे. 20 ऑगस्टला जटाशंकर...
डिसेंबर 21, 2017
नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी झाली आहे....
सप्टेंबर 21, 2017
नागपूर - विदर्भात पट्टेरी वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी झुंबड उडते. या भागातील संपूर्ण पर्यटन वाघावर केंद्रित आहे. वनपर्यटनाशिवाय विदर्भात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने पर्यटनक्षेत्रात रोजगाराची...
मे 18, 2017
नागपूर - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे वैभव असलेला जय वाघ गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शिवाय पर्यटनासाठी जिप्सीची सक्ती करण्यात आल्याने पर्यटकांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे. आशियातील सर्वांत मोठा वाघ म्हणून जय अल्पावधीतच सेलिब्रिटी झाला. वाघाला पाहण्यासाठी...
मे 13, 2017
नागपूर - बुद्धपौर्णिमेला पाणवठ्यांवर सलग 24 तास केलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेत विदर्भात 137 वाघ आणि 79 बिबट्यांचे थेट दर्शन वन्यजीव स्वयंसेवकांना झाले. 10 आणि 11 तारखेला वन्यप्राणी गणना करण्यात आली होती. त्यात 1200 पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. पेंच व्याघ्रप्रकल्पात काही उत्साही...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
एप्रिल 13, 2017
नागपूर - व्याघ्र राजधानीचे प्रवेशद्वार म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हिंगणा तालुक्‍यातील रायपूर आणि वेणा नदी येथे बोटिंग सुविधेसह पर्यटन विकास व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यासाठी साडेनऊ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील एक...
फेब्रुवारी 23, 2017
नागपूर - राज्यातील सर्वच व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये 10 मे रोजी बुद्धपौर्णिमेनिमित्त पाणस्थळांवर वन्यप्राण्यांची प्रगणना होणार आहे. त्यासाठी वन्यप्रेमींची मदत घेतली जाणार आहे. महिला स्वयंसेविकासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.  केंद्रीय पर्यावरण व वनखात्याने...
फेब्रुवारी 03, 2017
नागपूर - लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्यासाठी हरितसेना उभारण्याची मोहीम राज्य शासनाने आखली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील वनविभागात हरितसेनेच्या स्वयंसेवकाची नोंदणी सुरू आहे.  राज्यात एक कोटी हरितसेना स्वयंसेवकांच्या नोंदणीचा निर्णय घेतल्याची माहिती सामाजिक वनीकरणाचे...
जानेवारी 30, 2017
व्याघ्रप्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासाठी मिळाले 92 कोटी नागपूर : देशभरात वाघांचे संवर्धन करण्यात महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल केंद्र सरकारने राज्याला यंदा सर्वाधिक पुनर्वसनाच्या निधीचे बक्षीस दिले आहे. आतापर्यंत राज्यातील 137 पैकी 78 गावांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. या वर्षी...
जानेवारी 29, 2017
महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण कमी झाले असले, तरीही चांगल्या पर्जन्यमानामुळे परदेशी पाहुण्यांचा मुक्काम अभयारण्यांसह जलाशयांच्या स्थळी यंदा वाढला आहे. त्यांच्या पक्षी मेळ्यांनी निसर्गाचे लावण्य खुलले आहे. विशेष म्हणजे, शहरी भागापासून दूर राहणाऱ्या रोहित पक्ष्यांनी (फ्लेमिंगो) शहरी भागात दर्शन...
जानेवारी 16, 2017
विदर्भात मुबलक वनसंपदा आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथील वनराई, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटनस्थळे देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने विदर्भ पर्यटनाचे ‘डिस्टिनेशन’ बनले आहे. कोणत्याही विभागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता...
ऑक्टोबर 07, 2016
नागपूर - वन व वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वन खात्याने आतापर्यंत ७८ संरक्षित जंगलांतील गावांचे पुनर्वसन केले असून येत्या दोन वर्षांत आणखी दहा गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील वन्य जीव भ्रमणमार्गांचा शोध घेण्याचे काम संशोधक करीत असून हे कार्यसुद्धा प्रगतिपथावर आहे. राज्यातील...