एकूण 97 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित...
सप्टेंबर 27, 2019
औरंगाबाद : औरंगाबादपासून जेमतेम 70 किलोमीटरवर कन्नड, सोयगाव आणि चाळीसगाव तालुक्‍यांत 260 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या गौताळ्याचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. देखण्या वनराजीतून खळाळणारे ओढे, धबधबा आदळणारे धारकुंड, सीताखोरी, केदारकुंड धबधबे आणि जागोजाग दिसणारे वन्य...
सप्टेंबर 22, 2019
एके काळी दहशतवादाच्या हादऱ्यानं सतत कोलमडणारा श्रीलंका हा देश आता सावरू लागला आहे. श्रीलंकेच्या लष्करानं ‘एलटीटीई’चा पाडाव केल्यानंतर एप्रिलमध्ये ईस्टर ॲटॅकनं या देशाला पुन्हा हादरा दिला. मात्र, त्यातूनही हा देश आता सावरला आहे. तिथलं पर्यटन पुन्हा फुलायला लागलं आहे. या देशातली सुरक्षाव्यवस्था आणि...
सप्टेंबर 19, 2019
पनवेल : धुवाधार पाऊस. सर्वत्र पूरपरिस्थिती. माणसांचे राहण्याचे आणि खाण्याचे हाल. तिथे मुक्‍या जीवांचे काय? निसर्गाच्या या कोपाचा फटका कर्नाळा पक्षी अभयारण्यातील तिबोटी खंड्यालाही बसला. त्यांची पिल्ले दगावली. घरटी मोडली; पण या मुक्‍या जीवाने हार मानली नाही. एक दिवस शोक व्यक्त करून दुसऱ्या...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यकर्ते हे लोकांनी निवडून दिलेले असतात, ते लोकांच्या हिताची कामे करतच असतात. पण त्याचवेळी काही कामेही शासकीय अधिकारी यांच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहेत. या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचे मूल्यमापन होते, त्याच धर्तीवर यंत्रणेचे मूल्यमापन करणारी...
सप्टेंबर 17, 2019
ऑरिक इंडस्ट्रियल टाऊनशिप आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या निमित्ताने औरंगाबादबरोबरच मराठवाड्यासाठी औद्योगिक जगताची दारे खुली होत आहेत. त्यानिमित्ताने या भागातील पर्यटनाच्या विकासाकडे लक्ष दिल्यास अनेक पर्यटनस्थळांनी समृद्ध असलेल्या या भागाची जागतिक ओळख तयार होऊ शकणार आहे.  अजिंठा, वेरूळ,...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक ः नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात वन्य प्राण्यांचे फलक पर्यटकांना चक्रावताहेत. अभयारण्यात नसलेल्या वन्यप्राण्यांची छायाचित्रे फलकावर झळकलीत. तरस आणि खोकड नसताना ते फलकावर दिसताहेत. पण कोल्हा आणि उदमांजर असताना त्यांची छायाचित्रे नाहीत फलकावर.
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 13, 2019
माले (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील ताम्हिणी अभयारण्य परिसरातील प्लस व्हॅली, अंधारबन, ताम्हिणी परिसर जोराच्या पावसामुळे 15 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता; परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव 26 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे; तसेच सर्वांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर...
ऑगस्ट 13, 2019
भंडारा : साकोली व भंडारा तालुक्‍यात व्यापलेल्या कोका अभयारण्यातील तीन रस्त्यांवरील रहदारी रात्री बंद ठेवण्यात यावी, याबाबत व्याघ्र प्रकल्प प्रशासन पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोका अभयारण्यातील अंतर्गत रस्त्यांवरील रहदारीला रात्री मनाई करण्यात येईल, अशी शक्‍यता आहे. यातून संबंधित...
ऑगस्ट 06, 2019
मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे गौताळा अभयारण्य श्रावण सरींनी खुलून गेले आहे. मराठवाडा व खानदेशच्या सीमेवर 264 चौरस किलोमीटर क्षेत्रास विस्तारलेले औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यात असलेले हे अभयारण्य पर्यटकांना सध्या खुणावू लागले आहे. कन्नड येथील छायाचित्रकार श्रीकृष्ण बडग...
ऑगस्ट 05, 2019
संग्रामपुर (बुलडाणा) - तालुक्याला लागुन असलेल्‍या सातपुड्याच्या पर्वतरांगा म्‍हणजे बुलडाणा जिल्‍ह्‍याला लाभलेले एक वदनाच आहे. त्‍यामुळेच या भागास मोठ्या प्रमाणात नैसर्गीक साधनसंपत्ती लाभली आहे. शिवाय अकोला ,अमरावती आणि मध्यप्रदेश यांच्या सिमेला लागुन असल्याने संग्रामपुर तालुक्याला अधिकच महत्व...
ऑगस्ट 04, 2019
देशातून माळढोक हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेनं दिला आहे. फक्त माळढोकच नव्हे, तर सायबेरीयन क्रौंच, पांढऱ्या पाठीचे आणि राज गिधाड, सामाजिक टिटवी, रान पिंगळा असे पक्षीही ‘दिगंतरा’च्या वाटेवर आहेत. पक्ष्यांचं हे वैभव कमी कशामुळं होत आहे, नेमकी कारणं काय,...
जुलै 28, 2019
कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात उतरणाऱ्या घाटांमध्ये पावसात कोसळणारे धबधबे, चिंब रस्ते, हिरवीगार गर्द झाडी मोहवते. शनिवार, रविवार हे ट्रेकिंगवाल्यांसाठी अगदी हक्काचे दिवस...  ट्रेकिंग कोल्हापूरकरांच्या आवडीचा विषय. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण ट्रेकिंगसाठी रानवाटा तुडवत असतात. मुसळधार पाऊस...
जुलै 23, 2019
जळगाव : दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत असल्याने पर्जन्यमान्याचे प्रमाणात देखील कमी होत आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश गावांना दुष्काळाची झळा सोसावी लागली. मात्र यावल वनक्षेत्रात ओघळ नियंत्रण, माती, दगडी बांध यांसह नैसर्गिक पाणवठे ही जलसंधारणाची कामे पूर्ण झाली. त्यामुळे वनक्षेत्रातील जमीन...
जुलै 20, 2019
नागपूर : नागपूर व भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला विस्तारित अभयारण्याचा मार्ग राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मोकळा झाला होता. त्यामुळे अभयारण्याला उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य या नावाने ओळखले जात होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलासह पाच गावांचा...
जुलै 11, 2019
पुणे - राष्ट्रीय कृषी उच्चाधिकारी समितीने रसायनमुक्त शेतीमाल उत्पादन आणि निर्यातीसाठी जुन्नर किंवा भीमाशंकर येथे विशेष क्लस्टर उभारण्याची शिफारस निती आयोगाला करावी, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उच्चाधिकार समितीचे निमंत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 09, 2019
पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पवनी व नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, भिवापूर येथील वन्यक्षेत्र मिळून उमरेड-पवनी-कऱ्हांडला या अभयारण्याची निर्मिती 2013मध्ये करण्यात आली. या अभयारण्यातील जय, जयचंद हे जानदार वाघ अचानक बेपत्ता झाले. याच वर्षी येथील चार्जर आणि राही या दोन वाघांना विषप्रयोग करून ठार...
जून 17, 2019
पचखेडी  (नागपूर)  : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. अभयारण्यातील "टी-थ्री' वाघिणीने चार पिलांना जन्म दिला आहे. या चारही शावकासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे. उमरेड-कऱ्हांडला...