एकूण 64 परिणाम
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
एप्रिल 21, 2019
अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर...
मार्च 08, 2019
वीकएंड पर्यटन निसर्ग आणि मानवाचं नातं अतूट आहे. माणूस घराच्या आवारात किंवा सदनिकेत राहणारा असो, अंगणात, टेरेसवर किंवा अगदी बाल्कनीत तो हमखास फुलझाडं लावतोच. त्याच्या याच सोसापायी तो जंगलांमध्ये वन्य पशू-पक्ष्यांना पाहण्यासाठी ताडोबा, पेंचसारख्या अभयारण्यांना भेट देतो. असंच एक अभयारण्य...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे...
सप्टेंबर 27, 2018
नागपूर : विदर्भातील पर्यटनाला बूस्ट देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पूर्व विदर्भातील चांदपूर, नलेश्‍वर, नवेगावबांध या तीन ठिकाणी पर्यटन संकुले उभारणार आहे. त्यासाठी 20 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवेगावबांध येथील पर्यटन संकुल पुढील पाच महिन्यांत पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल....
ऑगस्ट 19, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे...
ऑगस्ट 19, 2018
संग्रामपूर - सातपुडा पर्वताच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले अती प्राचीन शंकराचे शक्ती स्थान भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे. श्रावण महिन्यात अंबाबारवा अभयारण्यातील महागिरी महादेव आणि जटाशंकर दर सोमवारी गर्दीने गजबजलेले असतात. या ठिकाणी भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात येत आहे. 20 ऑगस्टला जटाशंकर...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
जुलै 27, 2018
पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...
जून 30, 2018
माले - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला ताम्हिणी घाट व अंधारबन हा परिसर अधिसूचित अभयारण्यांच्या हद्दीत येत असल्याने पर्यटकांना येथील जंगलांमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पर्यटकांना जंगलांत ट्रेकिंग, वॉकिंग व सफर करण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. ताम्हिणी परिसर अभयारण्य...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे....
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 16, 2018
कोल्हापूर - मलकापूरच्या पुढे वालूर फाट्यापासून काही अंतरावर कळकबनवाडी आहे. तेथून पुढे जंगलात एका उंचवट्यावर बावट्याची काठी म्हणून एक जागा आहे. ब्रिटिश काळापासून तेथे आजही दर २५ डिसेंबरला एका काठीवर पांढरा झेंडा (बावटा) फडकवला जातो. याचं कारण थक्क करणारे आहे. बावट्याची काठी हे ठिकाण महसूल...
एप्रिल 12, 2018
देवराष्ट्रे - सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वाघांची संख्या वाढवण्यासाठी वन्यजीव विभागाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले आणि हरणांचे माहेरघर असणारे सागरेश्वर अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. तरी देशातील एकमेव मानवनिर्मित असणारे यशवंतराव चव्हाण...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी दोनदिवसीय...
मार्च 16, 2018
राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून १८ गुंठे...