एकूण 30 परिणाम
मे 04, 2019
औरंगाबाद : गौताळ्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जंगलांमध्ये वन्यजीवांवर पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने टाचा घासण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खारीचा वाटा म्हणून चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एक्‍सलाईज्‌ या आयटी कंपनीने वन विभागाला सिमेंटच्या टाक्‍या दिल्या आहेत. गौताळा वन्यजीव...
मे 03, 2019
खिळद (जि. बीड) - दहा दिवसातनं एकदाच पाण्याचा टॅंकर येतोय, तेबी सगळं गढूळच पाणी. ते प्यायचं कसं? असा संताप आष्टी तालुक्‍यातील खिळदच्या (जि. बीड) प्रयागाबाई गर्जे यांनी केला. आष्टीहून खिळदकडे जात असताना दोन्ही बाजूंनी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झालेल्या दिसल्या. मात्र, आजूबाजूचे शेतशिवार भकास व...
एप्रिल 16, 2019
पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यात लालसरी बदकांची संख्या मोठी असून, वन्यजीव विभागाची गस्त कमी पडत असल्यामुळेच पक्ष्यांचे बळी जात असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे.  देशी...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 77.45 हेक्‍टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. यात 18.98 हेक्‍टर क्षेत्रातील खारफुटीचा समावेश आहे. सर्वांधिक संवेदनशील भाग हा ठाणे क्षेत्रातील आहे.  ही बुलेट ट्रेन पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,...
जुलै 17, 2018
सांगली - कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने दमदार पाऊस सुरु असल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आज सकाळपासून सुरु करण्यात आला. प्राथमिक टप्प्यात वीज निर्मितीसाठी 2100 क्‍यूसेकने पाणी सोडले जात असून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाणार आहे. त्याचा फुगवटा टाळण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी...
मे 05, 2018
निसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या हव्यासापोटी माणसाने आपल्या जीवनाची वाताहत करून घेतली आहे. पाणी, हवा, अन्न, जमीन, जंगल, प्राणी, पक्षी अशी सारी सृष्टीच माणसाला आपल्या कब्जात ठेवायची आहे. माणसाला पाणी निर्माण करता येत नाही. हुकमी पाऊस पाडता येत नाही. तरीही तसे प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग कह्यात...
एप्रिल 11, 2018
नागपूर - मध्य भारतातील वन्यजीवांचे आश्रयस्थळ असलेल्या पेंच, बोर व्याघ्रप्रकल्पासह टिपेश्‍वर, पैनगंगा आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रकल्प संचालकांनी ५२९ नैसर्गिक,...
मार्च 16, 2018
कोयना - कोयना धरणातून अभयारण्यग्रस्त म्हणून विस्थापित होऊन चार दशकांचा कालावधी उलटला आहे, तरीही त्यांना सुविधा देण्यास शासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे अभयारण्यग्रस्तांचे हाल होत आहेत. ज्यांचे पुनर्वसन झाले आहे, त्यांना सुविधा नाहीत, घरांचे संपादनही नाही, जमिनी मिळालेल्या नाहीत. तद्वत...
मार्च 13, 2018
कोयना - कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या चार हजारांहून अधिक कुटुंबांच्या पुनर्वसनासह तेथे देण्यात येणाऱ्या सुविधांचा प्रश्न बिकट होता. त्यातच १९९६ मध्ये कोयना धरणातून वाचलेलं क्षेत्र शासनाने अभयारण्याकडे वर्ग केले. त्यातून जाहीर झालेल्या राष्ट्रीय अभयारण्यामुळे पुनर्वसन प्रक्रियाच रखडली.  पुनर्वसन...
मार्च 13, 2018
नागपूर - विदर्भात यंदा पावसाने दडी दिल्याने जंगलात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे वन्यप्राण्यांसाठीचे नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात या पाणवठ्यांवर विष प्रयोग होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली असून, तेथे करडी नजर ठेवण्याचे...
मार्च 02, 2018
मंचर (पुणे): श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण पूरक विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करून घेण्याची...
फेब्रुवारी 21, 2018
नागपूर - विदर्भात यंदा सरासरी ६० टक्केच पाऊस झाल्याने ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यातील वन्यप्राण्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून दोन महिन्यांपासून नैसर्गिक पाणवठ्यांसह नाले व कृत्रिम तलावांच्या स्थितींचा...
नोव्हेंबर 27, 2017
नागठाणे - खडतर आयुष्य जगणाऱ्या कोयना विभागातील लोकांचे कित्येक वर्षांचे दळणवळणाचे स्वप्न आता साकार होत आहे. रेणोशी अन्‌ कोट्रोशी या गावांदरम्यान कोयना नदीवर कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहिलेल्या ‘जीवनसेतू’मुळे हे शक्‍य झाले आहे. स्थानिकांबरोबरच पर्यटकांसाठीही नवा पूल आकर्षण ठरणार आहे. कोयना...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी साडेबाराला 3 नंबर व 6 नंबरचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे. या दोन्ही दरवाजांतून अनुक्रमे 2200 व 2856 असा एकूण 5056 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होणार आहे. ...
जून 23, 2017
सांगली - पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत नेत्यांनी अधिकाऱ्यांना धू धू धुतले. कामचुकार अधिकाऱ्यांमुळे निधी पडून असल्याचे धक्‍कादायक चित्र समोर आले. त्यामुळे ‘थंडोबा अधिकाऱ्यांची गय करणार नाही’, असा कडक शब्दांत पालकमंत्र्यांना इशारा द्यावा लागला....
मे 20, 2017
बशी व सावराट तलावांमुळे भागवतेय पशुपक्ष्यांची तहान नांदगाव (जि.रायगड) - फणसाड अभयारण्यात (ता. मुरुड) यंदा कोणत्याही प्रकारे पाण्याची टंचाई नाही. गेल्या वर्षी निर्माण केलेल्या बशी व सावराट या तलावांत मुबलक पाणीसाठा असल्याने ते पशु-पक्ष्यांची तहान भागवत आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल सुलेमान...
मे 16, 2017
भोरगिरी - भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी असलेले बहुतांश पाणवठे कडक उन्हाने आटले असून, प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे. खेड तालुक्‍यातील भीमाशंकर ते वांद्रे या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या भागात करप, कारवी या झाडांबरोबर जंगली...