एकूण 16 परिणाम
मार्च 01, 2019
उमरखेड (जि. यवतमाळ) : गावाला जोडणारा रस्ता मिळावा, चांगले आरोग्य मिळावे, मुलांना योग्य शिक्षण मिळावे, या मूलभूत गरजा 75 वर्षांचा काळ लोटूनही अद्यापही मिळत नसेल, तर आपण या देशाचे नागरिक आहोत की नाहीत? रस्त्याअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आगामी...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - जायकवाडी धरणावर मच्छीमार व उपद्रवींमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात येत आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. या संदर्भात विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 28) बैठक घेण्यात आली असून, यात जायकवाडी संवर्धन...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे....
जून 19, 2018
खानापूर - देश-विदेशात प्रसिद्ध असलेला गोव्यातील दूधसागर धबधबा आता फेसाळू लागला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे खात्याने धबधब्याकडे जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे. आता कॅसलरॉक व कुळे घाट परिसरात लोहमार्गानजीक वाघ व बिबट्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांनी या भागातून जाणे टाळावे, असे आवाहन...
एप्रिल 16, 2018
कोल्हापूर - मलकापूरच्या पुढे वालूर फाट्यापासून काही अंतरावर कळकबनवाडी आहे. तेथून पुढे जंगलात एका उंचवट्यावर बावट्याची काठी म्हणून एक जागा आहे. ब्रिटिश काळापासून तेथे आजही दर २५ डिसेंबरला एका काठीवर पांढरा झेंडा (बावटा) फडकवला जातो. याचं कारण थक्क करणारे आहे. बावट्याची काठी हे ठिकाण महसूल...
फेब्रुवारी 21, 2018
नागपूर - विदर्भात यंदा सरासरी ६० टक्केच पाऊस झाल्याने ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यातील वन्यप्राण्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून दोन महिन्यांपासून नैसर्गिक पाणवठ्यांसह नाले व कृत्रिम तलावांच्या स्थितींचा...
जानेवारी 12, 2018
पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे 148 कोटी 37 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.  पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र...
जानेवारी 07, 2018
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच पाकिस्तानला फटकारलं आहे. पाकला फटकारण्यात आलं म्हणून आपल्याकडं आनंदाच्या उकळ्या फुटणारी प्रतिक्रिया फार आश्‍चर्याची नाही. मात्र, यातून आपल्याला काय लाभ, याचा विचार करायला हवा. आता पाकमधली आधीच कोलमडलेली मुलकी व्यवस्था यातून आणखी...
नोव्हेंबर 15, 2017
मानखुर्द - फ्लेमिंगोसाठी संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या ठाणे खाडी परिसरातील मानखुर्दमधील बेकायदा झोपड्यांवर मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी व वन विभागाने कारवाई केली. या भूखंडावरील सुमारे १५० बेकायदा झोपडीवासीयांना याची पूर्वसूचना देण्यात आली होती. अखेर मानखुर्द पोलिसांच्या...
जून 23, 2017
सांगली - पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत नेत्यांनी अधिकाऱ्यांना धू धू धुतले. कामचुकार अधिकाऱ्यांमुळे निधी पडून असल्याचे धक्‍कादायक चित्र समोर आले. त्यामुळे ‘थंडोबा अधिकाऱ्यांची गय करणार नाही’, असा कडक शब्दांत पालकमंत्र्यांना इशारा द्यावा लागला....
जून 07, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय परिसरातच सुमारे दोनशे एकरहून अधिक क्षेत्रात दाभाचीवाडी तलावाच्या काठी प्रशस्त अशा ‘स्मृतिवना’ची निर्मिती करण्यात आली. स्मृतिवन विश्‍वस्त कार्यकारी मंडळ सिंधुदुर्गतर्फे या ठिकाणी आपल्या लाडक्‍या मृत व्यक्तीच्या नावाने एका वृक्षाची लागवड करण्याची...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
फेब्रुवारी 03, 2017
पुणे - गर्द वृक्षराजी, वाहती मुळा-मुठा अन्‌ नदी परिसरात बारा महिने भरणारे वेगवेगळ्या पक्ष्यांचे अनोखे संमेलन, अशी एकेकाळची ख्याती असणारे येरवड्यातील सालीम अली पक्षी अभयारण्याची आज मात्र दुरवस्था झाली आहे. या परिसरात होणारी बेसुमार वृक्षतोड, कचऱ्याचे साम्राज्य, टाकण्यात आलेला राडारोडा आणि...
डिसेंबर 17, 2016
नाशिक - राष्ट्रीय दर्जा असलेल्या निफाड तालुक्‍यातील खाणगाव थडी येथील बंधाऱ्यावर वसलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर या अभयारण्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी थंडीची चाहूल लागताच येथे पक्षी गर्दी करतात, तसेच पक्षी निरीक्षक व पर्यटकांची हजारोंच्या संख्येने रोजची मांदियाळी...