एकूण 13 परिणाम
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
एप्रिल 21, 2019
अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर...
जानेवारी 21, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. वाघ व वाघीणीमध्ये भांडण झाले. वाघाणे वयस्कर असलेल्या वाघिणीला ठार मारले. विशेष म्हणजे या वाघिणीला वाघाने...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
जानेवारी 02, 2019
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याने वन्यजीव संरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असताना गेल्या एका वर्षात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशाने वर्षभरात 26 वाघ गमावले आहेत. देशात पहिला क्रमांक तर...
डिसेंबर 22, 2018
राळेगाव/वडकी (जि. यवतमाळ) : टी-वन वाघीण अर्थात अवनीला मारल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली होती. त्यात वनविभागाच्या पथकाला शनिवारी दुपारी यश आले. हत्तीवर बसून पशुचिकित्सकाने मादी बछड्यावर डार्ट मारला अन्‌ त्यानंतर ही मोहीम अंजी परिसरात फत्ते झाली.  अवनीच्या...
मे 21, 2018
मुंबई - राज्यातील नामशेष होणाऱ्या माळढोकची संख्या वाढविण्यासाठी वन विभाग हालचाल करत असतानाच एकमेव नर काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे २० कोटी खर्च करून सुरू होणाऱ्या कृत्रिम प्रजननाचा प्रकल्प संकटात आला आहे. हा प्रकल्प राबवावा की परराज्यांतून अंडी आणून त्यातून पक्षी...
मार्च 13, 2018
नागपूर - विदर्भात यंदा पावसाने दडी दिल्याने जंगलात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे वन्यप्राण्यांसाठीचे नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात या पाणवठ्यांवर विष प्रयोग होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली असून, तेथे करडी नजर ठेवण्याचे...
ऑक्टोबर 30, 2017
नागपूर - मध्य भारतात वर्षभरात वीजप्रवाहामुळे दहा वाघ आणि तीन बिबट्यांना जीव गमवावा लागला. २२ ऑक्‍टोबर  ते १४ ऑक्‍टोबर २०१७  या काळात सहा वाघ महाराष्ट्रात तर चार वाघ मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. तीन बिबटे मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. विदर्भातील मध्य चांदामधील धानापूर परिसरात ४ नोव्हेंबर २०१६ ला...
ऑक्टोबर 30, 2017
नागपूर - मध्य भारतात गेल्या वर्षभरात विजेच्या धक्‍क्‍यामुळे दहा वाघ आणि तीन बिबट्यांना जीव गमवावा लागला. गेल्या 22 ऑक्‍टोबर 2016 ते 14 ऑक्‍टोबर 2017 या काळात सहा वाघ महाराष्ट्रात, तर चार वाघ मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. तीन बिबटे मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. विदर्भातील मध्य चांदामधील धानापूर...
सप्टेंबर 21, 2017
नागपूर - विदर्भात पट्टेरी वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी झुंबड उडते. या भागातील संपूर्ण पर्यटन वाघावर केंद्रित आहे. वनपर्यटनाशिवाय विदर्भात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने पर्यटनक्षेत्रात रोजगाराची...
मार्च 12, 2017
मध्य प्रदेशात उज्जैनमधल्या स्फोटानंतर लखनौमध्ये जो दहशतवादी मारला गेला, तो इसिसचा किंवा त्यापासून प्रेरणा घेतलेला असला तरी या दुखण्याकडं पाहताना व्यापक भारतीय सुरक्षेसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या राजकारणाच्या चौकटीतूनही पाहायला हवं. इसिसचा धोका आहेच; मात्र, आजघडीला पाकिस्तान पोसत असलेल्या...
फेब्रुवारी 06, 2017
तस्करीची पाळेमुळे सिंधुदुर्गापर्यंत : काळी जादू, शौक म्हणून होतेय शिकार; रोखण्यात येताहेत मर्यादा  वन्यजीव तस्करीची काळी छाया सिंधुदुर्गातील जंगलावर पडली आहे. काळी जादू, शौक, औषधी वापरासाठी होणाऱ्या या वन्यप्राणी आणि त्यांच्या अवशेषांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान केवळ वन विभागच नाही तर...