एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
नोव्हेंबर 03, 2018
बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड तास झटापट सुरू...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 03, 2018
नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागामधील घोडाझरी जंगल आता अभयारण्य म्हणून ओळखले जाणार असून तशी अधिसूचना काढली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घोडाझरी या नवीन अभयारण्याला मान्यता दिली होती. शासनाने अधिसूचना काढून त्यावर शिक्कामोर्बत...
मार्च 09, 2018
स्थळ : ताडोबा अभयारण्य. वेळ : सकाळची. प्रसंग : न्याहारीचा. पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ. मिस्टर वाघ : (पडेल आवाजात) ऐकलंत का? मिसेस वाघ : (पंजाने वारत) छुत छुत...! मि. वाघ : (आणखी पडेल आवाजात) अहो, मी काय बोका आहे का, छुत छुत करायला? नऊ वाजून गेले, चहा नाही झाला अजून !! मिसेस वाघ : (...
ऑक्टोबर 22, 2017
साधारणपणे १९८५ च्या दशकात भीमाशंकर अभयारण्यालगत असलेली नऊ गावे विस्थापित करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू हाेते. या विस्थापनाला स्थानिक आदिवासी समाजाने निकराचा विराेध केला. परंतु विराेध करून आदिवासी समाज आणि गावांचा विकास हाेणार नाही, हे लक्षात घेऊन आय.आय.टी. (खरगपूर) मधून अभियंता झाल्यानंतर आनंद...
मे 24, 2017
शिवडी खाडीकिनारी एक फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख माथेफिरूने भिरकावलेल्या दगडाचा बळी ठरला. फ्लेमिंगो हौशी शिकाऱ्यांची शिकार ठरत आहेत. यातील जखमी फ्लेमिंगोंवर उपचाराचीही योग्य सुविधा नाही. नुकतेच ठाणे-ऐरोलीच्या खाडीकिनारी अभयारण्य घोषित झाले. तिथे वन खात्याकडून फ्लेमिंगोंचा शाही थाट राखला...
एप्रिल 30, 2017
मुंबई - फ्लेमिंगोंचे थवे उतरलेल्या मुंबईजवळच्या ऐरोलीतील फ्लेमिंगो अभयारण्याचे रविवारी (ता. 30) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. वाशी-ऐरोली भागात फ्लेमिंगोंना पाहण्याची केवळ एका महिन्याची संधी पर्यटकांकडे आहे. पावसाचे आगमन होताच मुंबई भेटीला आलेले फ्लेमिंगो आपल्या मूळ...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
मार्च 03, 2017
10 वर्षांत "हायवे'ने घेतले 44 बिबट्यांचे बळी! मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वसईनजीक एका वाहनाच्या धडकेत नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईनजीक महामार्गावर गेल्या 10 वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महामार्गावर दरवर्षी होणारा बिबट्याचा मृत्यू...
जानेवारी 07, 2017
खेळाडूचा वंश, रंग, जात-जमात, कुटुंबाची गरिबी-श्रीमंती हे सारे गैरमहत्त्वाचे असते. समान संधी मिळवून देणारे क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस भरभराटीला येते आहे  हे छान आहे.    क्रिकेटवेड्या भारतात आपल्याला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडलाच सपशेल धुतल्याचा जल्लोष चाललाय. दोन नावं गाजताहेत; रविचंद्रन अश्‍विन आणि...