एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
पणजी : ज्येष्ठ संशोधक आणि निसर्गप्रेमी अरविंद गजानन उंटावाले यांचे आज पहाटे मणिपाल इस्पितळात अल्प आजाराने निधन झाले. निवृ्त्तीनंतर दोन दशके ते निसर्ग व पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सक्रीय होते. गोवा खारफुटी संघटनेचे मानद सचिव म्हणून ते काम पाहत होते. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 08, 2019
नवी मुंबई : चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पक्षी अभयारण्याचा दर्जा दिलेला पाणजे परिसर पाणथळ नसल्याचा साक्षात्कार राज्याच्या कांदळवन आणि पाणथळ समितीला झाला आहे. नवी मुंबई उरण परिसरातील पाणथळींबाबत सिडको प्रशासनाविरोधातील तक्रारींबाबत समितीची नुकतीच बैठक...
जुलै 29, 2019
1) देश : - #PMModionDiscovery : मोदी दिसणार 'ManvsWild'मध्ये! डिस्कव्हरी वाहिनीवरचा सर्वात लोकप्रिय शो Man Vs Wild मध्ये आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. Man Vs Wild च्या या भागात मोदींसोबत लोकप्रिय निवेदक बेअर ग्रेल्सही दिसेल. 12 ऑगस्टला रात्री 9 वाजता हा भाग दाखवला जाईल. बेअर...
मार्च 01, 2019
उमरखेड (जि. यवतमाळ) : गावाला जोडणारा रस्ता मिळावा, चांगले आरोग्य मिळावे, मुलांना योग्य शिक्षण मिळावे, या मूलभूत गरजा 75 वर्षांचा काळ लोटूनही अद्यापही मिळत नसेल, तर आपण या देशाचे नागरिक आहोत की नाहीत? रस्त्याअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आगामी...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
जुलै 27, 2018
पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...
जुलै 27, 2018
पणजी : गोवा सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे असा निर्वाळा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे. काही जण दरडोई अमूक एक कर्ज आहे असे सांगतात पण ते दरडोई उत्पन्न किती आहे हे सांगण्याचे टाळतात. राज्याच्या सकल उत्पादनाच्या २५...
मार्च 02, 2018
मंचर (पुणे): श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर देवस्थानचा पर्यावरण पूरक विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने १४८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत आराखड्यातील सर्व कामे पूर्ण करून घेण्याची...
फेब्रुवारी 21, 2018
दोडामार्ग - कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या ऋणानुबंधाची वीण मजबूत करणारा मांगेली तळेवाडी ते सडा (कर्नाटक) रस्ता अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्याने दोन राज्ये जवळ येणारच आहेत, पण त्याहीपेक्षा ‘रोटी- बेटी’ व्यवहाराने भावनिकदृष्ट्या जवळ असलेली राज्ये आता भौगोलिकदृष्ट्याही अगदी जवळ येणार आहेत....
जानेवारी 26, 2018
सातारा - शासनाने नवीन भूसंपादन कायद्यानुसार प्राधान्याने कोयना धरणग्रस्त व अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जानेवारीपर्यंत बैठक घेऊन  निर्णय घ्यावेत; अन्यथा कोयना धरणाचा वीजगृह प्रकल्प बंद पाडू, असा इशारा श्रमिक मुक्‍ती दलाचे अध्यक्ष,...
जानेवारी 12, 2018
पुणे - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुमारे 148 कोटी 37 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.  पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र...
डिसेंबर 21, 2017
नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी झाली आहे....
नोव्हेंबर 25, 2017
ओगलेवाडी - भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जन्मघर स्मारक उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.  दरम्यान, देवराष्ट्रे व परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी...
सप्टेंबर 21, 2017
नागपूर - विदर्भात पट्टेरी वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी झुंबड उडते. या भागातील संपूर्ण पर्यटन वाघावर केंद्रित आहे. वनपर्यटनाशिवाय विदर्भात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने पर्यटनक्षेत्रात रोजगाराची...
मे 09, 2017
परीक्षांचा हंगाम संपून आता सुट्यांचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे सुटीतील मनोरंजन आणि पर्यटनाचा  आनंद लुटण्यास सांगलीकरांना संधी आहे. निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ठरावीक ठिकाणे वगळता बहुतेक स्थळे ही धार्मिक-पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनाबरोबरच देवदर्शनाचे...
फेब्रुवारी 18, 2017
ताकारी, टेंभूच्या पाण्याने समृद्ध झालेला कडेगाव तालुका. जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे ८ गण आहेत. निवडणूक प्रचाराचा राजकीय धुरळा उडू लागला आहे. वातावरणात गर्मी. प्रचारातही निरुत्साह जाणवला. प्रचाराच्या कामासाठी वेळ देणारे कार्यकर्ते दिसत नाहीत. दुपारी बैठका आणि शेतीची  कामे संपल्यानंतर...