एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 30, 2017
राधानगरी - पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा वाढता ओघ असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा स्थळाचा प्रस्तावित विकास आराखड्याच्या अंमलबजावणीतून कायापालट होणार आहे. ते सुरक्षित पर्यटनस्थळ होईल. पुढील पावसाळ्यापूर्वी धबधबा क्षेत्राचे बदललेले रुपडे पर्यटकांसमोर येणार...
ऑगस्ट 22, 2017
नवी मुंबई  -मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते खारपाडा पुलापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाल्याने यंदाही गणेशभक्तांना गचके, दणके खात कोकणचा प्रवास करावा लागणार आहे.  कंत्राटदाराकडून खड्डे बुजवण्यासाठी खडी व मातीमिश्रित वाळू वापरून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे; मात्र पावसामुळे खड्ड्यांत...
ऑगस्ट 22, 2017
नवी मुंबई - मुंबई- गोवा महामार्गावर पळस्पे ते खारपाडा पुलापर्यंतच्या रस्त्याची खड्डे पडून अक्षरशः चाळण झाल्याने यंदाही गणेशभक्तांना गचके, दणके खातच कोकणचा प्रवास करावा लागणार आहे.  पावसामुळे या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. कंत्राटदाराकडून खड्डे बुजवण्यासाठी खडी व मातीमिश्रित वाळू वापरून...
मे 24, 2017
शिवडी खाडीकिनारी एक फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख माथेफिरूने भिरकावलेल्या दगडाचा बळी ठरला. फ्लेमिंगो हौशी शिकाऱ्यांची शिकार ठरत आहेत. यातील जखमी फ्लेमिंगोंवर उपचाराचीही योग्य सुविधा नाही. नुकतेच ठाणे-ऐरोलीच्या खाडीकिनारी अभयारण्य घोषित झाले. तिथे वन खात्याकडून फ्लेमिंगोंचा शाही थाट राखला...
मे 20, 2017
बशी व सावराट तलावांमुळे भागवतेय पशुपक्ष्यांची तहान नांदगाव (जि.रायगड) - फणसाड अभयारण्यात (ता. मुरुड) यंदा कोणत्याही प्रकारे पाण्याची टंचाई नाही. गेल्या वर्षी निर्माण केलेल्या बशी व सावराट या तलावांत मुबलक पाणीसाठा असल्याने ते पशु-पक्ष्यांची तहान भागवत आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल सुलेमान...
एप्रिल 30, 2017
सरकारला प्रस्ताव सादर; मंजुरीनंतर होणार कामाला सुरवात, वनखात्याचे सहकार्य चाळीसगाव - जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, त्या पाटणादेवी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे जागतिक दर्जाची गणितनगरी होणार आहे. त्याद्वारे गणितात संशोधन करणाऱ्यांसह...
एप्रिल 22, 2017
अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाची स्थगिती अहमदाबाद: गीर अभयारण्याभोवतीचे "पर्यावरण संवेदनशील क्षेत्र' (ईएसझेड) कमी करण्याच्या सुधारित प्रस्तावावर अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खाण आणि पर्यटन उद्योजकांच्या फायद्यासाठी गीर अभयारण्य आणि...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
मार्च 09, 2017
कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते झाराप या ३६६.१७ कि.मी. अंतराच्या चौपदरीकरणाचा पहिला टप्पा मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे. चौपदरीकरणाचे हे काम १० पॅकेजमध्ये हाती घेतले आहे. यातील ६ पॅकेजसाठी ठेकेदार नियुक्‍त झाले आहेत, तर उर्वरित कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, अशी...
मार्च 03, 2017
10 वर्षांत "हायवे'ने घेतले 44 बिबट्यांचे बळी! मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वसईनजीक एका वाहनाच्या धडकेत नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईनजीक महामार्गावर गेल्या 10 वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महामार्गावर दरवर्षी होणारा बिबट्याचा मृत्यू...
डिसेंबर 23, 2016
राधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक ‘बेनझीर व्हीला’ वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित...
डिसेंबर 22, 2016
राधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक "बेनझीर व्हीला' वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित...
डिसेंबर 11, 2016
पुणे : ‘तुम्ही अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात गेलात... पण वाघच काय पण ‘बिबट्या’ही दिसला नाही, असं अनेक वेळा होतं... नाही का? पण आता चक्क बिबट्याच्याच भेटीला जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात येत्या वर्षभरात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार आहे. त्यासाठी चाकण, शिवनेरी पायथा...