एकूण 13 परिणाम
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक...
ऑक्टोबर 01, 2018
राशिवडे बुद्रुक - तो इवलासा, पण देखणा जीव. या झाडांवरून त्या झाडावर चिक्‌...चिक्‌... करत उड्या मारू लागला की, शेजारून जाणारा वाटसरू काहीसा थांबून त्याला बघतच बसतो. त्याच्या तपकिरी रंगावर पांढरा पट्टा, शेपटीचा लांबलचक झुपकेदार गोंडा आणि त्याचं स्वतःच्याच जगात रममाण होणं सारंच भावतं. तो राज्य प्राणी...
एप्रिल 03, 2018
कऱ्हाड : कोकण किनापट्टीसह राधानगरीच्या पट्ट्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी उभारल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पाचही वन परिक्षेत्रात सुमारे चार कोटींच्या अद्ययावत कुटी उभारण्यात आल्या आहेत. एका कुटीला सुमारे दहा लाखांचा खर्च आला आहे. त्यामुळे...
मार्च 16, 2018
राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून १८ गुंठे...
डिसेंबर 31, 2017
राधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात. कोल्हापूर...
डिसेंबर 31, 2017
निसर्गसंपन्न आणि छोट्या मोठ्या धरण प्रकल्पांतून ५० टीएमसी पाण्याची साठवणूक करून कोल्हापूरसह कर्नाटकातील जनतेची तहान भागविणारा, पर्यटनाची पर्वणी असणारा राधानगरी तालुका. राजकारण, समाजकारण आणि चळवळींच्या क्षेत्रात अनेक लोकोत्तर नररत्नांना जन्माला घालणारा, साहित्य, संगीत आणि कलेच्या क्षेत्रात...
डिसेंबर 08, 2017
राशिवडे बुद्रुक - सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या दाजीपूर अभयारण्य व राधानगरीच्या स्वच्छतेचा मंत्र घेऊन इथे येणाऱ्यांना शिस्त लागली आहे, तरीही क्वचित प्रसंगी होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राधानगरी नेचर क्‍लबच्या शिलेदारांनी हा वसा पुढे सुरू ठेवला आहे. अभयारण्याच्या...
नोव्हेंबर 27, 2017
कोल्हापूर - तिलारी जंगल परिसरात असलेल्या हत्तींच्या कळपातील दोन हत्ती वाट चुकून नव्हे, तर जंगलाचा अंदाज घेत गगनबावड्यापर्यंत आले. एक परतला, दुसरा याच परिसरात भरकटत राहिला. तो पुढे पन्हाळा तालुक्‍याच्या तोंडावर येऊन घुटमळला. वातावरणातील बदल व विरळ जंगलाचा अंदाज घेत पुन्हा तो परतू लागला. काही दिवस...
नोव्हेंबर 12, 2017
राशिवडे बुद्रुक - पावसामुळे पाच महिने बंद असलेले आणी त्यानंतर आलेल्या तस्कर हत्तीमुळे आठवडाभर बंद राहिलेले दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना खुले केले.  सफरी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी गवे, शेकरू, विविध पक्ष्यांचे पर्यटकांना दर्शन झाले. सध्या अभयारण्यात विविध रंगी ओर्किड्‌स फुललेली...
ऑक्टोबर 29, 2017
राधानगरी - विस्तारीकरणात अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट झालेली, मात्र पुनर्वसनाची मागणी न केलेली राधानगरीसह अकरा गावे विस्तारित राधानगरी वन्यजीव अभयारण्यातून वगळण्यात येणार आहेत. राज्य शासनाने तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने या गावांच्या मागणीला तत्त्वतः मान्यताच...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी साडेबाराला 3 नंबर व 6 नंबरचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे. या दोन्ही दरवाजांतून अनुक्रमे 2200 व 2856 असा एकूण 5056 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होणार आहे. ...
ऑगस्ट 06, 2017
राधानगरी : जलाशय पाणी पातळी वाढेल तसा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने यंदा पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस होऊनही राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झालेले नाहीत. गतवर्षी 4 ऑगस्टला धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. यंदा पूरस्थिती टाळण्यासाठी व अतिरिक्त पाण्याचा अधिक...