एकूण 30 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
पनवेल : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कर्नाळा पक्षी अभयारण्यात जन्माला आलेली तिबोटी खंड्याची पिल्ले १८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर घरट्याच्या बाहेर पडली आहेत. दोन-तीन दिवस माता- पित्याकडून उडणे, शिकारीचे प्रशिक्षण घेऊन ते मूळ भूमी असलेल्या दक्षिण भारतातील वनक्षेत्राकडे परतीच्या प्रवासाला सुरवात...
ऑगस्ट 18, 2019
कडेगाव - तडसर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्लात काळविटाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी घडली.  कुत्र्यांच्या हल्ल्यात वन्यप्राण्याचा मृत्यूची ही महिन्यातील दुसरी घटना आहे.  कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर अभयारण्यात काळविट व हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. ते आपले खाद्य शोधण्यासाठी...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 05, 2019
संग्रामपुर (बुलडाणा) - तालुक्याला लागुन असलेल्‍या सातपुड्याच्या पर्वतरांगा म्‍हणजे बुलडाणा जिल्‍ह्‍याला लाभलेले एक वदनाच आहे. त्‍यामुळेच या भागास मोठ्या प्रमाणात नैसर्गीक साधनसंपत्ती लाभली आहे. शिवाय अकोला ,अमरावती आणि मध्यप्रदेश यांच्या सिमेला लागुन असल्याने संग्रामपुर तालुक्याला अधिकच महत्व...
जुलै 29, 2019
जळगाव - जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत तीन पट्टेदार वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जळगाव वनविभागात वढोदा क्षेत्रात सात-आठ आणि यावल वनक्षेत्रात दोन असे सुमारे दहा वाघ जिल्ह्यात आहेत. एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करून अभियान राबविले जात असताना दहा वाघ असूनही जळगाव...
जुलै 23, 2019
जळगाव : दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत असल्याने पर्जन्यमान्याचे प्रमाणात देखील कमी होत आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश गावांना दुष्काळाची झळा सोसावी लागली. मात्र यावल वनक्षेत्रात ओघळ नियंत्रण, माती, दगडी बांध यांसह नैसर्गिक पाणवठे ही जलसंधारणाची कामे पूर्ण झाली. त्यामुळे वनक्षेत्रातील जमीन...
जुलै 09, 2019
पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पवनी व नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, भिवापूर येथील वन्यक्षेत्र मिळून उमरेड-पवनी-कऱ्हांडला या अभयारण्याची निर्मिती 2013मध्ये करण्यात आली. या अभयारण्यातील जय, जयचंद हे जानदार वाघ अचानक बेपत्ता झाले. याच वर्षी येथील चार्जर आणि राही या दोन वाघांना विषप्रयोग करून ठार...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
एप्रिल 16, 2019
पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे...
मार्च 20, 2019
पौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्‍या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथे मयूर अभयारण्य करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. कोथरूड, बावधन परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
डिसेंबर 30, 2018
पवनी (जि. भंडारा) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिचगाव बिटमध्ये आज, रविवारी सकाळी राजा ऊर्फ चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. आशिया खंडातील प्रसिद्ध जय या वाघाचा बछडा असलेला राजा ऊर्फ...
ऑक्टोबर 02, 2018
बेळगाव - भीमगड अभयारण्याची निर्मिती आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे सहा-सात वर्षांत खानापूर तालुक्‍यात वन्यजीवांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यात गवे व चितळांनी आघाडी घेतली आहे. एकेकाळी दुर्मीळ असलेला वाघ आता या जंगलांची नवी ओळख बनला आहे. तृणभक्षी वाढल्याने मांसभक्षी...
ऑगस्ट 11, 2018
नागपूर - राज्यात गेल्या सात महिन्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 11 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात झाले आहेत; तर चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्य...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 77.45 हेक्‍टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. यात 18.98 हेक्‍टर क्षेत्रातील खारफुटीचा समावेश आहे. सर्वांधिक संवेदनशील भाग हा ठाणे क्षेत्रातील आहे.  ही बुलेट ट्रेन पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,...
जुलै 29, 2018
बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यात वन्यजीव अभयारण्य झाल्याचे फायदे आता दिसू लागले आहेत. आठ वर्षांपूर्वीपर्यंत तालुक्‍यातील जंगलांत पट्टेरी वाघाचे अस्तित्‍व नगण्यच होते. दांडेली किंवा गोव्यातील अभयारण्यातून एखादा वाघ पाहुणा म्हणून येत असे. पण, आता भीमगड अभयारण्यासह तालुक्‍...
जुलै 29, 2018
नागपूर - विदर्भातील व्याघ्रप्रकल्प तसेच वनक्षेत्राचे क्षेत्रफळ लक्षात घेता, येथे अडीचशे ते पावणेतीनशेच वाघ राहू शकतात. ही वाघांच्या अस्तित्वाची बेसलाइन आहे. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात त्यांचा आपापसांत अस्तित्वासाठी संघर्ष वाढण्याचा धोका असून वनविभागासाठी हे आव्हानच ठरणार आहे. ...
जुलै 27, 2018
पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...