एकूण 15 परिणाम
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
ऑगस्ट 19, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षक, निसर्गाचा अविष्कार आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे व 'फोटोग्राफी इज माय पॅशन' असं म्हणणारे वाईल्ड फोटोग्राफर, निसर्गावर मनापासून प्रेम करणारे...
जुलै 27, 2018
पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...
ऑक्टोबर 10, 2017
‘बी.एससी. मायक्रोबॉयोलॉजी’पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता कोपा मांडवी (जि. यवतमाळ) येथील विकास क्षीरसागर या युवकाने शेतीतच करीअर करण्याचा निर्णय घेतला. विचारांना कृतीत आणत शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या व्यवसायात समाविष्ट करीत त्यांनाही विकासाच्या...
एप्रिल 30, 2017
सरकारला प्रस्ताव सादर; मंजुरीनंतर होणार कामाला सुरवात, वनखात्याचे सहकार्य चाळीसगाव - जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, त्या पाटणादेवी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे जागतिक दर्जाची गणितनगरी होणार आहे. त्याद्वारे गणितात संशोधन करणाऱ्यांसह...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
एप्रिल 10, 2017
सागाला एकलेपणाविषयी काही सांगायलाच नको. तो स्वतःच सदैव एकलेपण जगत असतो. वर्षाऋतूतील पर्णसमृद्धीचा पिंगट-करडा काळ असो, नाहीतर शिशिरातली निष्पर्ण अवस्था असो, याचे दिमाखदार एकलेपण कायम नजरेत भरतं. काही लोकांचं मित्रांवाचून बिलकूल नडत नाही. स्वार्थी, मतलबी किंवा निर्बुद्ध माणसांच्या मैत्रीत...
जानेवारी 08, 2017
अनेक संशोधनं वेगवेगळ्या पद्धतींनी होत असतात. त्यातली काही गमतीशीर, चकित करणारी, अनाकलनीय प्रकारची, आश्‍चर्यकारक, आणि धक्कादायकही असतात. गेल्या एका वर्षात अशा प्रकारची अनेक संशोधनं झाली. या संशोधनांची संपूर्ण माहिती घेण्यापेक्षा त्यांचे विचित्र निष्कर्ष पाहण्यात जास्त मजा आहे. अशाच काही...
डिसेंबर 23, 2016
राधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक ‘बेनझीर व्हीला’ वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित...
डिसेंबर 22, 2016
राधानगरी - राधानगरी धरण जलायशयातील बेटावर असलेल्या संस्थानकालीन ऐतिहासिक "बेनझीर व्हीला' वास्तूच्या कायापालटाची योजना लवकरच आकाराला येणार आहे. या वास्तूचे संवर्धन, संरक्षण व नूतनीकरणाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने प्रस्तावित...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - वन विभागाने विस्तारित दाजीपूर, राधानगरी अभयारण्यासाठी लगतच्या २० गावांतील जमीन ताब्यात घेण्याची, गावे उठवण्याची प्रक्रिया सुरू केली खरी; पण या जमिनी अभयारण्यासाठी संपादित केल्या असल्याचा शेराच त्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर नसल्याने गोंधळ तर उडाला आहेच; पण महसूल, वनविभाग व रजिस्टर...