एकूण 20 परिणाम
मार्च 05, 2019
बारामती : मागील काही दिवसांपासून बारामती शहरानजिकच्या मळद किंवा शिरवलीच्या बाभळी पट्ट्यातील संध्याकाळ अधिकच मनमोहक बनते. आभाळाला जशी लाली चढेल तसतशी जणू आभाळालाच सलामी देत लाख-लाख भोरड्या मनोहारी नृत्याविष्कार करतात आणि काळोखात बुडू पाहणाऱ्या संध्याकाळला जाग आणतात. भोरड्या आणि बारामती-इंदापूर...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
ऑक्टोबर 20, 2018
विपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र, यांतून पुढे आलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चा होत नाही आणि तो म्हणजे यापुढे नवी ‘अवनी’ होऊ नये, यासाठी काय केले पाहिजे... य वतमाळ...
जुलै 04, 2018
विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची पद्धत ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांनी या आधीच प्रश्‍न व लक्षवेधी पाठविल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने गेल्या चार वर्षांत जिल्ह्याला निधी देताना सापत्नभाव ठेवला आहे. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा आलेल्या दिसतात. आगामी विधानसभा निवडणुकीला...
मे 02, 2018
गेल्या काही वर्षांत उसाची शेते बिबट्याची प्रजनन केंद्रे बनली आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत शिरणारे बिबटे पकडून किंवा ठार मारून हा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन तातडीने योग्य पावले उचलावी लागतील. भीमाशंकर अभयारण्यात पंधरा वर्षांपूर्वी आठ ते दहा बिबटे होते. आज तेथे अपवादानेच बिबट्या दिसतो. हे सर्व...
एप्रिल 10, 2018
नद्यांवर हक्क मगरींचाच  कृष्णेत पूर्वापार मगरी आहेत. जानेवारी ते मे या प्रजनन काळात त्या दक्ष, आक्रमक आणि सावध असतात. या काळातच त्या रहिवासाच्या हद्दी निश्‍चित करतात, जोडीदार निवडतात, अंडी घालण्यासाठी जागा शोधतात, अंड्याचे आणि पिलाचे रक्षण करताना त्या कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेत नाहीत. हे अगदी...
एप्रिल 09, 2018
‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ या सोहनलाल द्विवेदी यांच्या प्रसिद्ध कवितेत समुद्राच्या खोल तळातून यशापयशाची फिकीर न करता चिकाटीने प्रयत्न करत राहणाऱ्या पाणबुड्याचेही वर्णन येते. अनेक फेऱ्यांत रिकाम्या हाताने परतावे लागले तरी कधीतरी त्याच्या मुठीत मोती येतात. हे वर्णन तंतोतंत लागू पडते, ते...
मार्च 16, 2018
कोयना - कोयना धरणातून अभयारण्यग्रस्त म्हणून विस्थापित होऊन चार दशकांचा कालावधी उलटला आहे, तरीही त्यांना सुविधा देण्यास शासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे अभयारण्यग्रस्तांचे हाल होत आहेत. ज्यांचे पुनर्वसन झाले आहे, त्यांना सुविधा नाहीत, घरांचे संपादनही नाही, जमिनी मिळालेल्या नाहीत. तद्वत...
नोव्हेंबर 13, 2017
दोडामार्ग - वन्यप्राण्यांकडून होणारी शेतपीक व शेतीबागायती नुकसानी यापुढे प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या सुधारित दराने मिळावी आणि ज्या पिकांचा व प्राण्यांचा नुकसान भरपाईत समावेश नाही, ती सर्व फळ व शेतपिके यांचा समावेश शासननिर्णयात करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने भरपाई मिळण्याची...
नोव्हेंबर 02, 2017
कोल्हापूर -  गव्यांसाठी असलेल्या दाजीपूर अभयारण्य परिसरात काही कालावधीसाठी तरी एका जंगली हत्तींची भर पडली. हा हत्ती गेले पंधरा दिवस मानखेट परिसरात होता, तोच आता अभयारण्याला लागूनच असलेल्या डिगस गावात पोहोचला. डिगस हा अभयारण्याचाच एक घटक आहे. त्यामुळे तो हत्ती अभयारण्यात जाणाऱ्या...
ऑक्टोबर 22, 2017
साधारणपणे १९८५ च्या दशकात भीमाशंकर अभयारण्यालगत असलेली नऊ गावे विस्थापित करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू हाेते. या विस्थापनाला स्थानिक आदिवासी समाजाने निकराचा विराेध केला. परंतु विराेध करून आदिवासी समाज आणि गावांचा विकास हाेणार नाही, हे लक्षात घेऊन आय.आय.टी. (खरगपूर) मधून अभियंता झाल्यानंतर आनंद...
ऑक्टोबर 10, 2017
‘बी.एससी. मायक्रोबॉयोलॉजी’पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता कोपा मांडवी (जि. यवतमाळ) येथील विकास क्षीरसागर या युवकाने शेतीतच करीअर करण्याचा निर्णय घेतला. विचारांना कृतीत आणत शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या व्यवसायात समाविष्ट करीत त्यांनाही विकासाच्या...
ऑक्टोबर 01, 2017
सप्टेंबर महिना सरला, तरी मॉन्सून अजून काढता पाय घेण्याची चिन्हं नाहीत. यंदाचा मॉन्सून एकूणच अनेक प्रकारे वैशिष्टपूर्ण ठरला. त्याचं वितरण असमान होतंच; पण त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे एकूणच हवामान अंदाज, हवामानशास्त्र विभाग चर्चेत राहिले. यंदाच्या मॉन्सूनचं नेमकं वेगळेपण काय, ‘...
सप्टेंबर 21, 2017
नागपूर - विदर्भात पट्टेरी वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी झुंबड उडते. या भागातील संपूर्ण पर्यटन वाघावर केंद्रित आहे. वनपर्यटनाशिवाय विदर्भात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने पर्यटनक्षेत्रात रोजगाराची...
सप्टेंबर 13, 2017
पिलखोड(ता. चाळीसगाव) - 'गिरणा' परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत त्याने दोघांना ठार, तर तिघांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून, वन विभागावर सर्व सामान्यांचा रोष पुन्हा वाढला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात,...
ऑगस्ट 31, 2017
जरंडी : शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी गुरुवारी (ता. 31) सोयगावला सर्व्हर डाऊनचा फटका सलग चौथ्या दिवशी बसल्याने डाऊन झालेले सर्व्हर सुरू होण्याची वाट पाहत उपाशीपोटी सोयगावला बसावे लागले. दरम्यान त्यातच जिल्हा बँकेच्या थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांना जातीचा प्रवर्ग उल्लेख करण्याचा शासनाने 31...
फेब्रुवारी 18, 2017
ताकारी, टेंभूच्या पाण्याने समृद्ध झालेला कडेगाव तालुका. जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे ८ गण आहेत. निवडणूक प्रचाराचा राजकीय धुरळा उडू लागला आहे. वातावरणात गर्मी. प्रचारातही निरुत्साह जाणवला. प्रचाराच्या कामासाठी वेळ देणारे कार्यकर्ते दिसत नाहीत. दुपारी बैठका आणि शेतीची  कामे संपल्यानंतर...
फेब्रुवारी 06, 2017
तस्करीची पाळेमुळे सिंधुदुर्गापर्यंत : काळी जादू, शौक म्हणून होतेय शिकार; रोखण्यात येताहेत मर्यादा  वन्यजीव तस्करीची काळी छाया सिंधुदुर्गातील जंगलावर पडली आहे. काळी जादू, शौक, औषधी वापरासाठी होणाऱ्या या वन्यप्राणी आणि त्यांच्या अवशेषांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान केवळ वन विभागच नाही तर...
डिसेंबर 02, 2016
कोल्हापूर - राधानगरी अभयारण्य क्षेत्रांत बांधलेल्या एका हॉटेलचा (रिसॉर्ट) वन्यजीव विभागाला "छडा' लागला. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला; पण या निमित्ताने अभयारण्यात एक नव्हे, दोन नव्हे तर जमीन खरेदी-विक्रीचे तब्बल 1400 व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभयारण्य...