एकूण 31 परिणाम
जुलै 29, 2019
जगभर 29 जुलै हा दिवस "व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो. जंगलातील शक्तिशाली आणि तितकाच रुबाबदार प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा सध्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. वाघ जगवणे, ही फक्त सरकारची नाही; तर आपलीही जबाबदारी आहे. व्याघ्र संवर्धनासाठी आधी आपण निसर्ग समजून घ्यायला हवा; मगच वाघही...
जुलै 20, 2019
नागपूर : नागपूर व भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला विस्तारित अभयारण्याचा मार्ग राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मोकळा झाला होता. त्यामुळे अभयारण्याला उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य या नावाने ओळखले जात होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलासह पाच गावांचा...
जुलै 09, 2019
पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पवनी व नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, भिवापूर येथील वन्यक्षेत्र मिळून उमरेड-पवनी-कऱ्हांडला या अभयारण्याची निर्मिती 2013मध्ये करण्यात आली. या अभयारण्यातील जय, जयचंद हे जानदार वाघ अचानक बेपत्ता झाले. याच वर्षी येथील चार्जर आणि राही या दोन वाघांना विषप्रयोग करून ठार...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
डिसेंबर 21, 2018
सिमेंटच्या जंगलात काऊ-चिऊ कसे दिसणार? सोपे आहे, त्यांच्यासाठी आपल्या गच्चीत दाणा-पाणी ठेवा. ते येतील. नेहमीप्रमाणे पहाटेच फिरून आले. थोडे पाय दुखत असल्यामुळे पुन्हा झोपले. पण झोप येईल तेव्हा खरे; कारण एव्हाना चिमण्यांनी चिवचिवाट करून मला जागे करायचे नक्की केले होते. मी दररोज फिरून आल्यावर त्यांना...
ऑक्टोबर 20, 2018
विपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र, यांतून पुढे आलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चा होत नाही आणि तो म्हणजे यापुढे नवी ‘अवनी’ होऊ नये, यासाठी काय केले पाहिजे... य वतमाळ...
ऑक्टोबर 04, 2018
देशात गेल्या काही वर्षांत सरकारी पातळीवरील प्रयत्न, पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता, जंगली श्‍वापदांचे संवर्धन या सर्वांचा परिपाक म्हणून जंगलचा राजा सिंह, वाघ, हरणं आणि इतर श्‍वापदांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे आशादायक चित्र एका बाजूला असताना गुजरातमधील तीन हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त गिर...
जुलै 27, 2018
पणजी : गोव्यात खाणींवर दोन लाख जण अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. खाणकामबंदीमुळे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. यास्तव खाणकाम सुरु करावे, अशी मागणी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेच्यावेळी ते बोलत होते. त्यांनी...
जुलै 27, 2018
पणजी : गोवा सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे असा निर्वाळा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत दिला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे. काही जण दरडोई अमूक एक कर्ज आहे असे सांगतात पण ते दरडोई उत्पन्न किती आहे हे सांगण्याचे टाळतात. राज्याच्या सकल उत्पादनाच्या २५...
जानेवारी 07, 2018
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच पाकिस्तानला फटकारलं आहे. पाकला फटकारण्यात आलं म्हणून आपल्याकडं आनंदाच्या उकळ्या फुटणारी प्रतिक्रिया फार आश्‍चर्याची नाही. मात्र, यातून आपल्याला काय लाभ, याचा विचार करायला हवा. आता पाकमधली आधीच कोलमडलेली मुलकी व्यवस्था यातून आणखी...
नोव्हेंबर 30, 2017
कऱ्हाड - पूर्नवसन होवूनही अवैधरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोनमध्ये राहणाऱ्या नऊ कुटूंबातील ३६ लोकांना प्रत्येकी ५० हजार प्रमाण सुमारे १८ लाखांचा व प्रत्येकी तीन वर्षाचा कारावासाची शिक्षा झाली. शाहूवाडी तालुक्यातील फौजदारी न्यायालयाना आज निकाल दिला. शिक्षा झालेली कुटूंब निवऴे, सोनार्ली...
ऑक्टोबर 31, 2017
नाशिक - महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळ्याची चाहूल लागताच पक्ष्यांचा किलबिलाट वाढलाय. दुसरीकडे मात्र निफाड तालुक्‍यात या भागातील शेतात उभ्या असलेल्या पिकांवर पक्ष्यांनी ताव मारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पाखरांनो, फिरा रे परत..! असे म्हणण्याची...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...
ऑक्टोबर 02, 2017
कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेल्या हत्तींना नैसर्गिक अधिवासात पाठविण्यासाठी सजविलेली हत्ती हटाव मोहीम असो नाहीतर माणगाव खोऱ्यातील हत्ती पकड मोहीम असो, या काळात तीन हत्तींचे बळी गेले आहेत. निष्णात पशु वैद्यकीय अधिकारी आणि कुशल प्रशिक्षक तसेच कर्तव्यदक्ष वनधिकारी असूनही हत्तींचे गेलेले बळी निश्‍चितच क्...
जुलै 18, 2017
देवराष्ट्रे - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जुन्या सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करून ज्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, त्या क्रांतिसिंहांचा येथे पुतळा उभारून ३१ वर्षे झाली; पण कोणतीे सुशोभीकरण केले गेले नाही. सागरेश्वर देवालय व अभयारण्य पर्यटनस्थळ...
जुलै 01, 2017
राजकोट - गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील 32 वर्षांची महिला 29 जूनची गीर अभयारण्यातील भयानक रात्र कधीही विसरू शकत नाही. कारणही तसेच आहे, तिने चक्क 12 सिंहांनी रुग्णवाहिकेला घेरले असताना बाळाला जन्म दिला.  रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा मोटारीत महिलेचे प्रसुती झाल्याच्या घटना सतत घडत असतात. पण,...
मे 24, 2017
शिवडी खाडीकिनारी एक फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख माथेफिरूने भिरकावलेल्या दगडाचा बळी ठरला. फ्लेमिंगो हौशी शिकाऱ्यांची शिकार ठरत आहेत. यातील जखमी फ्लेमिंगोंवर उपचाराचीही योग्य सुविधा नाही. नुकतेच ठाणे-ऐरोलीच्या खाडीकिनारी अभयारण्य घोषित झाले. तिथे वन खात्याकडून फ्लेमिंगोंचा शाही थाट राखला...