एकूण 15 परिणाम
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या...
नोव्हेंबर 23, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी वेगवगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दहा वर्षांतून नोंदी केल्या जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यात 254 हून अधिक जाती आहेत. पश्‍चिम घाटाचा भाग...
नोव्हेंबर 15, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली पायवाटांवरून वन्यजीव विभागाला हुलकावणी देऊन येणाऱ्या शिकारी तांड्यांसह अवैध हुल्लडबाज लोकांवर वॉच ठेवण्यासाठी संरक्षण कुटी उभारण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात पाटण तालुक्‍यातील हुंबरणे, कोळणे, रासाटी, कारळे वाघणेसह आटोलीला संरक्षक कुटी उभारल्या...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? अशा धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्‍याची कणसं, भाजक्‍या शेंगा, कुरकुरीत भजी असा खाशा बेत असेल तर मज्जाच...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
एप्रिल 03, 2018
कऱ्हाड : कोकण किनापट्टीसह राधानगरीच्या पट्ट्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या वाटांवर 43 ठिकाणी संरक्षण कुटी उभारल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पाचही वन परिक्षेत्रात सुमारे चार कोटींच्या अद्ययावत कुटी उभारण्यात आल्या आहेत. एका कुटीला सुमारे दहा लाखांचा खर्च आला आहे. त्यामुळे...
मार्च 13, 2018
कोयना - कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या चार हजारांहून अधिक कुटुंबांच्या पुनर्वसनासह तेथे देण्यात येणाऱ्या सुविधांचा प्रश्न बिकट होता. त्यातच १९९६ मध्ये कोयना धरणातून वाचलेलं क्षेत्र शासनाने अभयारण्याकडे वर्ग केले. त्यातून जाहीर झालेल्या राष्ट्रीय अभयारण्यामुळे पुनर्वसन प्रक्रियाच रखडली.  पुनर्वसन...
जानेवारी 29, 2018
सांगली - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्या यादीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ठळक स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण आणि जंगल परिसर आणि जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकासाला गती देताना त्यांचे मार्केटिंग केले जाणार आहे. जिल्हाधिकारी...
जानेवारी 04, 2018
नागपूर - राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलातील प्राणी गणना 20 ते 25 जानेवारीदरम्यान होणार आहे. "ट्रान्झेक्‍ट' पद्धतीने होणारी ही गणना चार टप्प्यांत होईल. त्यामुळे संपूर्ण देशातील वाघांसह इतरही प्राण्यांची नेमकी संख्या कळू शकणार आहे. ही प्रक्रिया 15 मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देशही...
नोव्हेंबर 30, 2017
कऱ्हाड - पूर्नवसन होवूनही अवैधरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोनमध्ये राहणाऱ्या नऊ कुटूंबातील ३६ लोकांना प्रत्येकी ५० हजार प्रमाण सुमारे १८ लाखांचा व प्रत्येकी तीन वर्षाचा कारावासाची शिक्षा झाली. शाहूवाडी तालुक्यातील फौजदारी न्यायालयाना आज निकाल दिला. शिक्षा झालेली कुटूंब निवऴे, सोनार्ली...
नोव्हेंबर 13, 2017
कऱ्हाड (सातारा): सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदीर, जंगली भ्रमंती वाटा विकसीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे. कोयना अभयारण्य व...
नोव्हेंबर 12, 2017
कऱ्हाड : जंगली पायवाटांवरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या शिकारी तांड्यांना रोखण्यासाठी शासनाने सुमारे 50 लाखांची भरीव तरतूद केली आहे. त्या शिकारी रोखता याव्यात, यासाठी पाटण तालुक्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षक कुटी उभा करण्याच्या कामास शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. त्यानुसार जंगली...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
सप्टेंबर 25, 2017
कऱ्हाड - चांदोली व कोयना राष्ट्रीय अभयारण्यात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने त्याच्या माहितीचे ॲप विकसित केले आहे. ‘भ्रमंती’ असे त्या ॲपचे नाव आहे. त्यावरून व्याघ्र प्रकल्पात फिरायला येण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली...
जून 30, 2017
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? मोसमी पावसाच्या आगमनाने केवळ माणूसच नव्हे, तर येथील निसर्गही शहारला आहे. हे शहारलेपण जवळून...