एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कोलाड : रोहा तालुक्‍यातील वरसे जवळच्या भुवनेश्‍वर येथे शनिवारी भरवस्तीत खवले मांजर नागरिकांना दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु स्थनिक तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिले.  भरवस्तीत खवले मांजर दिसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. तस्करी करण्यासाठी ते...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर - विदर्भातील पेंच, बोर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन एक ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार पावसाच्या स्थितीनुसार उघडतील. आगामी दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास १५ ऑक्‍टोबरपासून अन्यथा एक ऑक्‍टोबरला प्रकल्प सुरू होतील. ताडोबा अंधारी...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग :  जिल्ह्यात भातपीक तयार झाले आहे. त्याच्या सुगंधाने आकर्षित झालेल्या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शिवारांकडे वळविला असून, त्यांच्याकडून पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेत राखणीसाठी गेलेल्या...
सप्टेंबर 24, 2019
तळा : तालुक्‍यातील पिटसई शाळेतील विद्यार्थीसंख्या काही दिवसांपासून सातत्याने घटत आहे. शिक्षक चांगले शिकवत नाहीत, पोषण आहार मिळत नाही, असे कोणतेही कारण त्यामागे नसून चक्क वाघोबाच्या भीतीमुळे हे घडले आहे. शाळेत येत असताना विद्यार्थ्यांना वाघासारख्या हिंस्र प्राण्याचे दर्शन घडले होते. त्यामुळे ही भीती...
ऑगस्ट 18, 2019
कडेगाव - तडसर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्लात काळविटाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी घडली.  कुत्र्यांच्या हल्ल्यात वन्यप्राण्याचा मृत्यूची ही महिन्यातील दुसरी घटना आहे.  कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर अभयारण्यात काळविट व हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. ते आपले खाद्य शोधण्यासाठी...
ऑगस्ट 14, 2019
कोल्हापूर - राधानगरी अभयारण्य सभोवताल पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निर्मिती करण्यात येत आहे. याबाबतची प्रारूप अधिसूचना केंद्र शासनाकडून 10 जुलै रोजी प्रसिध्द झाली आहे. या अधिसूचनेबाबत काही हरकती व सूचना अधिसूचना 60 दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत, अशी माहिती विभागीय वनअधिकारी (वन्यजीव)...
ऑगस्ट 13, 2019
कणकवली - कोल्हापूर ते वैभववाडी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीच याबाबतची माहिती िट्‌वटरवर दिली. आता वर्षभरात या रेल्वे मार्गाचा आराखडा तयार होईल. त्याचबरोबर पर्यावरण आणि केंद्रीय वन्यजीव विभागाच्या आवश्‍यक त्या मंजुरी घेण्यात येतील....
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
जून 04, 2019
पुणे - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पुणे परिसरातील अभयारण्यात झालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रगणनेत दोन हजार ५०० प्राण्यांची नोंद झाल्याचा अहवाल वन खात्याने तयार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०० प्राणी जास्त दिसल्याचेही निरीक्षण खात्याने नोंदविले आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन विभाग...
मे 31, 2019
‘अभयारण्या’मधूनही माळढोक पक्षी नाहीसा झाला आहे. या अतिसंकटग्रस्त राजबिंड्या पक्ष्याचा अधिवास संपल्यानं नान्नज अभयारण्याला माळढोकचं नाव दिल्याची घटना दंतकथा ठरावी, अशी स्थिती आहे. सोलापूरचं नाव जगाच्या क्षितिजावर आणणारा हा पक्षी नामशेष होण्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे जमिनींची खरेदी-विक्री...
मार्च 20, 2019
पौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्‍या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथे मयूर अभयारण्य करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. कोथरूड, बावधन परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
जानेवारी 29, 2019
सोलापूर : संभाजी तलाव शेजारचे स्मृती वन उद्यान मोर, किंगफिशर, हुदहुद, सातभाई यासह अनेक पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. आता येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यास स्वतंत्र स्टुडिओची उभारणी करण्यात येणार आहे.  सोलापुरातील वाइल्डलाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
डिसेंबर 30, 2018
पवनी (जि. भंडारा) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिचगाव बिटमध्ये आज, रविवारी सकाळी राजा ऊर्फ चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. आशिया खंडातील प्रसिद्ध जय या वाघाचा बछडा असलेला राजा ऊर्फ...
डिसेंबर 28, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : गुरुवारी (ता. 27) विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाण्यातून वाचविल्यानंतर त्याला विहिरीत तब्बल पंधरा तास ताटकळत बाजेवर बसून राहावे लागले. रात्री आठ वाजतादरम्यान पाचारण करण्यात आलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील पथकाने त्या बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर पैनगंगा...
नोव्हेंबर 22, 2018
काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे ही सरकारची रीत आहे. विज्ञानाधिष्ठित विकासाच्या मार्गावर आगेकूच करायची असेल तर ही चाल बदलावी लागेल. एकेकाळी मी खूप दिवस निलगिरीलगतच्या बंडीपुराच्या...
नोव्हेंबर 03, 2018
बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच...
ऑक्टोबर 31, 2018
दौंड (पुणे) : खोरवडी (ता. दौंड) येथील एका शेतकऱ्यास शस्त्र परवान्यासाठी `ना हरकत दाखला` देण्याकरिता दहा हजाराची लाच स्विकारताना वनपाल समाधान पाटील यास पकडण्यात आले आहे. दौंड शहरात आज (ता. ३१) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. खोरवडी येथील एका शेतकऱ्यास शस्त्र...