एकूण 1 परिणाम
मार्च 05, 2018
कॅलिफोर्निया - येथील सेन डियागोच्या केएफएमबी टीव्हीमध्ये अजब घटना घडली. अँकरच्या डोक्यावर अचानक एक पक्षी येऊन बसला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केएफएमबी टीव्हीवर सकाळचा शो सुरु होता. हा शो निकेल मेडिया आणि एरिक कानहर्ट हे दोन अँकर सादर करत असतानात एक परदेशी पक्षी निकेल मेडिया...