एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे? वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य जपले आहे....
ऑक्टोबर 13, 2019
ही माझी दुसरी लांबची राईड. माझी मधुर व धीरजशी चांगली मैत्री झाली होती, कारण आम्ही ताडोबाची राईड पूर्ण केली होती. १५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ५.३० वा. मी रामदास लावंड, मधुर बोराटे, धीरज जाधव आणि अमेय दांडेकर पुणे ते बांधवगड राष्ट्रीय उद्यान बुलेट राईडसाठी निघालो. मधुर, धीरजने वायरलेस हेडफोनचे...
जून 14, 2019
रणथंबोरच्या अरण्यात वाघ पाहायला भटकलो. वाघ नाही, पण जंगलात मुक्त वावरणारे अस्वल पाहायला मिळाले. आम्ही रणथंबोरचे अभयारण्य बघायला गेलो होतो. उघड्या बसने पंचवीस-तीस प्रवासी दुपारी जंगल सफारीसाठी निघालो. दुतर्फा ओसाड वने, धुळीचे रस्ते, भरपूर उबाडखाबाड असलेल्या रस्त्याने जात होतो. अधूनमधून...
डिसेंबर 21, 2018
सिमेंटच्या जंगलात काऊ-चिऊ कसे दिसणार? सोपे आहे, त्यांच्यासाठी आपल्या गच्चीत दाणा-पाणी ठेवा. ते येतील. नेहमीप्रमाणे पहाटेच फिरून आले. थोडे पाय दुखत असल्यामुळे पुन्हा झोपले. पण झोप येईल तेव्हा खरे; कारण एव्हाना चिमण्यांनी चिवचिवाट करून मला जागे करायचे नक्की केले होते. मी दररोज फिरून आल्यावर त्यांना...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे...
ऑगस्ट 10, 2017
श्रावणी सोमवार निमित्त नुकताच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. श्रावणी सोमवारला विविध वाहनांमधून लाखो भावीक येथे गर्दी करताना दिसतात. साधारण 50 हजाराहून अधिक वाहने येथे येतात. लाख दोन लाख तर कधी त्याहून अधिक भाविक भेटी देताना दिसतात. 12 जोतिर्लिंगां पैकी एक असलेल्या भिमाशंकर देवस्थान हे अतीशय पौराणिक...
ऑगस्ट 03, 2017
पर्यटन म्हणजे केवळ सृष्टीसौंदर्य टिपणे नव्हे. त्या त्या भागातील संस्कृतीही समजून घ्यायला हवी. सांस्कृतिक भूगोल किंवा मानवी भूगोल म्हणतो, तो टिपता आला पाहिजे. कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने नुकतीच आम्ही केरळ व तमिळनाडूला भेट दिली. या आमच्या सहलीदरम्यान तिथला निसर्ग, भूगोल तर जाणून घेता आलाच; पण...
डिसेंबर 17, 2016
काही महिन्यांपूर्वी विदर्भातल्या उमरेड- कराडला नावाच्या जंगलातला एक वाघ हरवल्याची बातमी कानावर आली. जय हे त्या वाघाचं नाव. तो चक्क जंगलामधून हरवला. अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. समाजातली अनेक मुलं हरवतात, अचानक नाहीशी होतात. मोठी माणसंही अचानक नाहीशी होतात. काय होत असेल त्यांचं? कुठं जात असतील...