एकूण 25 परिणाम
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
मे 31, 2019
‘अभयारण्या’मधूनही माळढोक पक्षी नाहीसा झाला आहे. या अतिसंकटग्रस्त राजबिंड्या पक्ष्याचा अधिवास संपल्यानं नान्नज अभयारण्याला माळढोकचं नाव दिल्याची घटना दंतकथा ठरावी, अशी स्थिती आहे. सोलापूरचं नाव जगाच्या क्षितिजावर आणणारा हा पक्षी नामशेष होण्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे जमिनींची खरेदी-विक्री...
एप्रिल 15, 2019
प्रति, मा. वनमंत्री, महाराष्ट्र राज्य,  प्रिय सुधीर्जी, सध्या मी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. (तुम्ही जरा कमीच व्यग्र आहात, हेही मला दिसते आहे! पण ते असो.) तुम्ही राज्याचे वनमंत्री असल्याने तुम्हाला तातडीने लिहीत आहे. ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये शिकाऱ्याने लावलेल्या तारांच्या सापळ्यात...
फेब्रुवारी 25, 2019
जे श्री क्रष्ण! आजची आपली ही शेवटची "मन की बात'! पुन्हा तुम्हाला हा आवाज ऐकू येईल की नाही, हे निवडणुकीनंतरच ठरेल!! गेल्या 14 फेब्रुवारी रोजी आम्ही कुठे होतो? उत्तराखंडातील जिम कॉर्बेट अभयारण्यात होतो, एवढे धूसर आठवते. मधल्या चार तासांत आम्ही काय करत होतो, असा राष्ट्रीय सवाल आहे. त्याला उत्तर...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
जानेवारी 03, 2019
मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या विषयावर गेली १०-१२ वर्षे चालू असणाऱ्या वादाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अ त्यंत आकर्षक,...
नोव्हेंबर 22, 2018
काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक अशी शिस्त आणि श्रम बाजूला सारून, शासकीय चाकोरीबाहेरच्या ज्ञानाला डावलून, काहीतरी अधिकारवाणीने ठणकावून द्यायचे ही सरकारची रीत आहे. विज्ञानाधिष्ठित विकासाच्या मार्गावर आगेकूच करायची असेल तर ही चाल बदलावी लागेल. एकेकाळी मी खूप दिवस निलगिरीलगतच्या बंडीपुराच्या...
नोव्हेंबर 03, 2018
बने, बने, ये! काय म्हणालीस? जिवाची मुंबई करायला आली आहेस? बने, अशी कशी गं तू वेडी? हल्ली कुणी जिवाची मुंबई करायला येते का? जीव मुठीत धरून जगण्याचे हे शहर आहे...पण असू दे. आलीच आहेस तर चार दिवस राहा हो! चार दिवस राहा, डायटिंग कर आणि बारीक होऊन परत जा. पण चार दिवसांनी जा हं...परप्रांतीयांसारखा इथेच...
ऑक्टोबर 20, 2018
विपरीत परिस्थितीमुळे नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ या वाघिणीला धरावे किंवा ठार मारावे, या आदेशावरून निर्माण झालेला वाद ‘अवनी’ ताब्यात आल्यावर मिटेल. मात्र, यांतून पुढे आलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चा होत नाही आणि तो म्हणजे यापुढे नवी ‘अवनी’ होऊ नये, यासाठी काय केले पाहिजे... य वतमाळ...
ऑक्टोबर 04, 2018
देशात गेल्या काही वर्षांत सरकारी पातळीवरील प्रयत्न, पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता, जंगली श्‍वापदांचे संवर्धन या सर्वांचा परिपाक म्हणून जंगलचा राजा सिंह, वाघ, हरणं आणि इतर श्‍वापदांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे आशादायक चित्र एका बाजूला असताना गुजरातमधील तीन हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त गिर...
सप्टेंबर 12, 2018
एक होता केकु. मोठा लोभस होता. खोडकर असला तरी केकु सगळ्यांना आवडायचा. ‘केकुऽऽ’ अशी हाक मारली की चटकन कान टवकारून बघायचा. नक्‍की कुठे बघायचा हे जाम कळायचे नाही. केकु जसजसा मोठा होत गेला, तसतसा अधिकाधिकच केकु झाला!! परप्रांतीय किंवा उपरा कुणी आला की केकुने त्याचा डासा काढलाच म्हणून समजा. घरी आलेले...
मे 05, 2018
निसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या हव्यासापोटी माणसाने आपल्या जीवनाची वाताहत करून घेतली आहे. पाणी, हवा, अन्न, जमीन, जंगल, प्राणी, पक्षी अशी सारी सृष्टीच माणसाला आपल्या कब्जात ठेवायची आहे. माणसाला पाणी निर्माण करता येत नाही. हुकमी पाऊस पाडता येत नाही. तरीही तसे प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग कह्यात...
मार्च 22, 2018
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : अर्ली गुड मॉर्निंग! प्रसंग : निसर्गाच्या हाकेचा..! पात्रे : एक फुल, एक हाफ! विक्रमादित्य : (दार ढकलत उत्साहात) गुड मॉर्निंग बॅब्स... उठलात ना? उठा !! जागे व्हा !! उधोजीसाहेब : न्यम न्यम न्यम न्यम ! फ्रॉम...फ्रीक...फ्रुम..! विक्रमादित्य : (गोंधळून)...
मार्च 09, 2018
स्थळ : ताडोबा अभयारण्य. वेळ : सकाळची. प्रसंग : न्याहारीचा. पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ. मिस्टर वाघ : (पडेल आवाजात) ऐकलंत का? मिसेस वाघ : (पंजाने वारत) छुत छुत...! मि. वाघ : (आणखी पडेल आवाजात) अहो, मी काय बोका आहे का, छुत छुत करायला? नऊ वाजून गेले, चहा नाही झाला अजून !! मिसेस वाघ : (...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...
डिसेंबर 09, 2017
तांबडं फुटलं होतं. दोन-चार चुकार ढग सोडले, तर आभाळ निरभ्र होतं. पूर्वेपर्यंत पसरलेल्या माळावर दहिवराचा गालिचा अंथरलेला. रानानं हिरवाई अजून सोडली नव्हती; पण गवत मात्र चिक्‍कार माजलेलं. पावसकाळ्यात अभयारण्य बंद असतं. जीपवाटांचा चिखल होतो. चहूकडून रान माजतं. झाडं पडतात आणि कुजतात... दूरवर...
नोव्हेंबर 11, 2017
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.  वेळ : नाजूक!  प्रसंग : भयंकर नाजूक.  पात्रे : नाजूकच...  (राजाधिराज उधोजीराजे प्रवासाची ब्याग भरत आहेत. तलवार ब्यागेत नेमकी कशी ठेवावी, हे कोडे उकलेनासे झाले आहे. तेवढ्यात सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई अवतरतात. प्रवासाची तयारी पाहून दोन्ही हात कमरेवर ठेवून...
जून 17, 2017
पर्यटन हा जगातील लोकप्रिय आणि सर्वस्पर्शी व्यवसाय. जगभरातील 80 टक्के देशांची भिस्त पर्यटनावर आहे. त्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्यही पर्यटन उद्योगच देतो. अतुलनीय वारसा लाभलेल्या भारतात पर्यटनाला मोठा वाव आहे. समृद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी...
एप्रिल 11, 2017
एखादी सनसनाटीपूर्ण बातमी हाती लागली की कुठलीही शहानिशा न करता सबसे तेज घराघरांत पोहोचवण्याचा दूरचित्रवाणी वाहिन्यांना रोगच लागलेला आहे. हा रोग आताशा अगदीच हाताबाहेर गेला आहे, असे दिसते. त्याचे ताजे उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सापडलेल्या ‘मोगली गर्ल’च्या वृत्ताकडे बोट दाखवता येईल. दहा...
एप्रिल 10, 2017
सागाला एकलेपणाविषयी काही सांगायलाच नको. तो स्वतःच सदैव एकलेपण जगत असतो. वर्षाऋतूतील पर्णसमृद्धीचा पिंगट-करडा काळ असो, नाहीतर शिशिरातली निष्पर्ण अवस्था असो, याचे दिमाखदार एकलेपण कायम नजरेत भरतं. काही लोकांचं मित्रांवाचून बिलकूल नडत नाही. स्वार्थी, मतलबी किंवा निर्बुद्ध माणसांच्या मैत्रीत...