एकूण 3 परिणाम
ऑक्टोबर 15, 2018
मंचर : "कष्ट व धाडस केल्याशिवाय व्यवसायात प्रगती होत नाही. याची जाणीव ठेवून शतकरी कुटुंबातील शरद पोखरकर यांनी मंचर येथे सुरु केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल विक्रीचे अध्यावत वातानुकुलीत शोरूम पाहून थक्क झालो. जगातील सर्व नामवंत ब्रँन्ड कंपन्यांच्या सायकली येथे एका छताखाली उपलब्ध आहेत. पुणे...
मे 07, 2018
पाकिस्तान या कोसळलेल्या राष्ट्राशी हातमिळवणीमागे चीनचा हेतू काय?  - चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात भारताला विरोध हे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याचा एक हेतू. याशिवाय ग्वादारसारखे बंदर, अरबी समुद्र, अफगाणिस्तान आणि मध्य आशियावर...
जून 28, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्र, सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा आणखी काही भागात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या उत्तर भागात तसेच दिल्लीसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश...