एकूण 17 परिणाम
डिसेंबर 01, 2019
गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षीची...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 02, 2019
ओडिशा, कर्नाटक, पश्‍चिम बंगालप्रमाणेच निसर्गसुंदर समुद्रकिनारा लाभलेलं आणखी एक राज्य म्हणजे तमिळनाडू. साहजिकच समुद्री अन्नाची रेलचेल इथल्या खाद्यसंस्कृतीत पाहायला मिळते. भात हा या राज्यातल्या खाद्यसंस्कृतीमधला अपरिहार्य पदार्थ. तांदळापासून केलेल्या पदार्थांचे असंख्य प्रकार तमिळनाडूत पाहायला मिळतात...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 14, 2019
उत्तर प्रदेश. भौगोलिकदृष्ट्या जेवढा हा प्रदेश विस्तृत आहे, तेवढाच तो खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीनंही समृद्ध आहे. चावल के फरे, टुंडे का कबाब, दम भेंडी, काकोरी कबाब, खस्ता कचोरी असे काही इथले खाद्यप्रकार अगदी "हट के' म्हणावेत असे. या आणि अशाच आणखी काही खाद्यप्रकारांविषयी... उत्तर प्रदेश...नावावरूनच या...
एप्रिल 07, 2019
उन्हाळ्याची खऱ्या अर्थानं सुरवात होण्यापूर्वी बरंच आधी म्हणजे मार्च महिन्यातच या वर्षी संपूर्ण भारतात तापमानाची उच्चांकी नोंद व्हायला सुरवात झाली आहे. मार्चमध्येच अनेक शहरांनी चाळिशी पार केली आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी सुरवातीच्याच टप्प्यात तापमानाचा पारा खूपच वाढला आहे. ऋतुचक्र हे असं नेमकं...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
मार्च 16, 2018
आग्नेयपासून ईशान्येपर्यंत कुठल्याही कोपऱ्यातून विरोधी सूर उमटू नये, अशी व्यवस्था एकीकडे तयार होत असताना आदिवासी- शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’ची सरकारला तातडीने दखल घ्यावी लागते, याला विशेष महत्त्व आहे. इतर आंदोलनांप्रमाणे विषय न चिघळवता मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात, हे या मोर्चाइतकेच त्याला...
डिसेंबर 20, 2017
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभासाठी ‘सार्क’ संघटनेतील आठ सदस्यराष्ट्र प्रमुखांना आमंत्रित केले होते. शेजारी देशांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेली ही अभिनव शिष्टाई होती. तशीच शिष्टाई येत्या २६ जानेवारी २०१८ रोजी देशाला दिसणार आहे. प्रजासत्ताक...
डिसेंबर 10, 2017
क्रिकेट खेळाडूंनी मास्क लावून खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग दिल्लीत घडला असला, तरी दिल्लीसारखाच जगातल्या अनेक शहरांचा श्‍वास घुसमटलेला आहे. काय आहेत त्याची कारणं, काय करायला हवं, कोणते प्रयोग करायला हवेत आदी गोष्टींवर नजर. कसोटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
नोव्हेंबर 27, 2016
ग्रीनलॅंडचं नाव वस्तुतः ‘आइसलॅंड’ असायला हवं होतं; पण ते ग्रीनलॅंड कसं पडलं याची कहाणी मोठी गमतीदार आहे. गुलामाचा खून केला म्हणून एरिक द रेड या नॉर्वेजियन माणसाला सन ९८२ मध्ये आइसलॅंडमधून हद्दपार करण्यात आलं होतं. तो आइसलॅंडच्या वायव्येकडच्या एका फिओर्डच्या ठिकाणी येऊन राहिला व शेती करू लागला. चार-...
नोव्हेंबर 27, 2016
दो रॅंगियाँ यह जमाने की जीते जी है सब कि मुर्दों को न बदलते हुए कफन देखा...। गालिब यांचा हा शेर किती यथार्थ आहे! या स्वार्थी जगात माणूस नेहमीच (किमान!) दोन रूपांत वावरत असतो. एक समाजासाठीचं रूप आणि एक त्याचं मूळचं. खरं. एरवी मुखवटे लावूनच जगत असतो माणूस नेहमी. गालिब म्हणतात ः ‘हे मुखवटे लावून फिरणं...