एकूण 5 परिणाम
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : फनी चक्रीवादळ गुरुवारपर्यंत अतिगंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ) आणि तटरक्षक दलाला अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात...
ऑगस्ट 29, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला दिलेल्या वचनाला अनुसरून आम्ही 2022 पर्यंत मानवाचा थेट सहभाग असलेले "गगनयान' हे अंतराळयान अवकाशात प्रक्षेपित करू, अशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज केली. या पहिल्या मानवी मोहिमेसाठी तीन भारतीय अंतराळवीरांची निवड केली जाणार असून,...
मे 27, 2018
"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या "तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे...
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे हाल ऐकून...
डिसेंबर 06, 2017
नवी दिल्ली/अहमदाबाद: दक्षिण भारताच्या किनारपट्‌टीवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि गुजरातसाठी संकटाचे ढग जमा करणाऱ्या ओखी चक्रीवादळाची तीव्रता काल रात्री कमी झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. सुरवातीला सुरतच्या जवळ गुजरातच्या किनाऱ्यावर वादळ धडकण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र हवामान...