एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार)...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
ऑगस्ट 29, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला दिलेल्या वचनाला अनुसरून आम्ही 2022 पर्यंत मानवाचा थेट सहभाग असलेले "गगनयान' हे अंतराळयान अवकाशात प्रक्षेपित करू, अशी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज केली. या पहिल्या मानवी मोहिमेसाठी तीन भारतीय अंतराळवीरांची निवड केली जाणार असून,...
मे 07, 2018
पाकिस्तान या कोसळलेल्या राष्ट्राशी हातमिळवणीमागे चीनचा हेतू काय?  - चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात भारताला विरोध हे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याचा एक हेतू. याशिवाय ग्वादारसारखे बंदर, अरबी समुद्र, अफगाणिस्तान आणि मध्य आशियावर...
डिसेंबर 20, 2017
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभासाठी ‘सार्क’ संघटनेतील आठ सदस्यराष्ट्र प्रमुखांना आमंत्रित केले होते. शेजारी देशांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेली ही अभिनव शिष्टाई होती. तशीच शिष्टाई येत्या २६ जानेवारी २०१८ रोजी देशाला दिसणार आहे. प्रजासत्ताक...