एकूण 5 परिणाम
डिसेंबर 24, 2016
नाशिक : मुंबईतील अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने 2004 मध्ये घेतला. त्यासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती. शिवस्मारकाला 15 फेब्रुवारी 2015मध्ये समुद्रकिनारा नियामक विभागाची परवानगी मिळाली होती. मग गेल्या वर्षभरात भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी मुहूर्त...
डिसेंबर 23, 2016
पिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते ? असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा...
डिसेंबर 22, 2016
बीड - मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होणार आहे. याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहिती...
डिसेंबर 22, 2016
सांगली - मुंबईत अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकासाठी जिल्ह्यातून माती, पाणी पाठवले जाणार आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यातील विविध ठिकाणांतून माती व पाणी उद्या (ता. २२) शहरात आणली जाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी...
डिसेंबर 20, 2016
कोल्हापूर - अरबी समुद्रातील खडकावर उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूिमपूजन कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजपचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. जिल्ह्यातील विविध किल्ल्यांवरील तसेच पवित्र नद्याचे जल खास रथातून कार्यक्रमासाठी नेले जाणार...