एकूण 7 परिणाम
डिसेंबर 25, 2016
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण...
डिसेंबर 24, 2016
नाव घेताच शरीरावर रोमांच उभे राहावेत... छाती अभिमानाने फुलून यावी... शरीरातील रक्त सळसळावे... शत्रूंनी श्‍वास थांबवावा... इतिहासाच्या ओठांवर हसू फुलावे... कर्तृत्त्व, धैर्य, शौर्य यांनाही अभिमान वाटावा... छत्रपती शिवाजी महाराज या अक्षरांची ही जादू आहे. शिवराय. शिवबा. या अक्षरांनी जपलेले हे प्रेम...
डिसेंबर 24, 2016
कोल्हापूर - ढोल-ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात आज मुंबईतील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जिल्ह्यातून गोळा केलेल्या गड-किल्ल्यांवरील माती व पाण्याच्या कलशाची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी भवानी मंडपात या माती व पाण्याचे पूजन महापौर हसीना फरास यांच्या हस्ते व...
डिसेंबर 24, 2016
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांवरील पवित्र माती तसेच जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश आज सकाळी...
डिसेंबर 23, 2016
तुळजापूर - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थकुंडातील पाण्याचे दोन कलश घेऊन भाजपचे पदाधिकारी गुरुवारी (ता. २२) मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी मंदिरात तुळजाभवानी मातेच्या मूर्तीसमोर विधिवत पूजन करण्यात आली. ‘जय भवानी, जय...
डिसेंबर 23, 2016
पिंपरी - ‘आम्ही निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर वेळोवेळी भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहोत. विकासकामांच्या निविदांसाठी मूळ रकमा कोण निश्‍चित करते ? असा प्रश्‍न उपस्थित करून निविदा करताना भ्रष्टाचार होत आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘पुणे मेट्रो’ सेवा...
डिसेंबर 18, 2016
नागपूर - मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दूर झाले असून, येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलसोहळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. शिवस्मारकाच्या उद्‌घाटन...