एकूण 8 परिणाम
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : फनी चक्रीवादळ गुरुवारपर्यंत अतिगंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ) आणि तटरक्षक दलाला अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता बलुचिस्तानात ग्वादार...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गिरगाव चौपाटीवरून हॉवरक्राफ्टमधून स्मारक स्थळापर्यंत जाऊन राज्याच्या गड-किल्ल्यांवरील माती आणि प्रमुख नद्यांतील पाणी पंतप्रधानांनी समुद्रात अर्पण...
डिसेंबर 24, 2016
नाव घेताच शरीरावर रोमांच उभे राहावेत... छाती अभिमानाने फुलून यावी... शरीरातील रक्त सळसळावे... शत्रूंनी श्‍वास थांबवावा... इतिहासाच्या ओठांवर हसू फुलावे... कर्तृत्त्व, धैर्य, शौर्य यांनाही अभिमान वाटावा... छत्रपती शिवाजी महाराज या अक्षरांची ही जादू आहे. शिवराय. शिवबा. या अक्षरांनी जपलेले हे प्रेम...
डिसेंबर 24, 2016
कोल्हापूर - ढोल-ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात आज मुंबईतील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जिल्ह्यातून गोळा केलेल्या गड-किल्ल्यांवरील माती व पाण्याच्या कलशाची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी भवानी मंडपात या माती व पाण्याचे पूजन महापौर हसीना फरास यांच्या हस्ते व...
डिसेंबर 23, 2016
आमदार जलकलश, माती घेऊन मुंबईत दाखल होणार मुंबई - अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ता. 24 डिसेंबर रोजी नियोजित असतानाच महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून पवित्र माती, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जलकलश मुंबईतील चेंबूरमध्ये पोचणार...
डिसेंबर 22, 2016
बीड - मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होणार आहे. याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहिती...
डिसेंबर 12, 2016
मोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण बदलत्या जागतिक स्थितीत भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर जास्त भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत बदललेले संदर्भ, गेल्या अडीच वर्षांतल्या घडामोडी, बदलत चाललेले आंतरराष्ट्रीय आयाम या सर्व गोष्टींचं विश्‍लेषण परराष्ट्र...