एकूण 6 परिणाम
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
फेब्रुवारी 16, 2018
हिंदी महासागरातील मालदीव या द्वीपसमूहाच्या देशात निर्माण झालेले राजकीय अस्थिरतेचे व अनिश्‍चिततेचे सावट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मालदीव हा बाराशे छोट्या बेटांनी बनलेला, सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला, दक्षिण आशिया सहकार्य (सार्क) समूहातला, आपल्या सागरी क्षेत्रात राजकीय जवळीक असलेला...
जानेवारी 14, 2018
साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा ‘आता शेजारीदेशांत भारताचा प्रभाव वाढेलच; पण जगातही दबदबा वाढेल,’ असं एक वर्ग समजायला लागला होता. ‘मोदी यांचं सारंच न्यारं’ असं मानणारा हा वर्ग होता. मात्र आता साडेतीन वर्षं उलटल्यानंतर शेजारीदेशांशी संबंधांबाबतचं चित्र समाधानकारक...
जुलै 04, 2017
दोन बलदंड शेजाऱ्यांमध्ये असावी, तशी स्पर्धा भारत आणि चीन यांच्यात आहे आणि त्या स्पर्धेचा परिपाक म्हणून सीमावादाचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणातले भारताचे वाढते महत्त्व चीनला सहन होत नाही. त्यामुळेच भारताला त्रास देण्यासाठी कुरघोड्या करीत राहण्याची सवयच आहे; परंतु...
मार्च 31, 2017
गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्‍मीरच्या अतिउत्तरेकडील गिलगीट -बाल्टिस्तान विभाग चर्चेत आला आहे. पाकिस्तानने त्या प्रदेशाला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून जाहीर करण्याचा मनोदय जाहीर केल्याने खळबळ उडाली. अशा प्रकारचा खोडसाळपणा करण्याची त्या देशाची सवय जुनी आहे. संपूर्ण जम्मू-काश्‍मीर राज्य भारताचा...
सप्टेंबर 06, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिएतनाम दौरा हा आशिया खंडातील सत्तासमतोलाच्या राजकारणात भारताचा दमदार प्रवेश होत असल्याची नांदी आहे. धोरण ठरविताना चीनच्या संभाव्य नाराजीच्या दडपणापासून आपण मोकळे होत आहोत. भारत अलिप्ततावादी धोरणामुळे आशिया खंडातील अनेक मुद्द्यांबाबत, संघर्षांबाबत ठोस भूमिका घेत नव्हता....