एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - आंतरराष्ट्रीय दर्जाचे अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला असून, 24 ऑक्‍टोबरला प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होणार आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही माहिती दिली.  शिवस्मारक उभारणीचे कंत्राट "एल ऍण्ड टी' कंपनीला दिले आहे....
डिसेंबर 27, 2016
मुंबई - महाराष्ट्रातील राजकारण्यांना आमचे एकच सांगणे आहे, छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी करू नका. छत्रपती म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. त्यांच्यावर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माती खावी लागेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ...
डिसेंबर 26, 2016
मुंबईनजीक अरबी समुद्रात उभारण्यात येणारे जागतिक कीर्तीचे शिवस्मारक हे मराठी तरुणांना प्रेरणा आणि नव्या जगातील कर्तबगारीसाठी ऊर्जा देत राहील. अशा या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात सर्व राजकीय पक्षांना सामावून घेतले असते, तर हा समारंभ अधिक उंचीवर नेता आला असता. मराठी मुलुखाची अस्मिता,...
डिसेंबर 24, 2016
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांवरील पवित्र माती तसेच जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश आज सकाळी...
डिसेंबर 22, 2016
बीड - मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होणार आहे. याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहिती...
डिसेंबर 22, 2016
शिवस्मारकाचे भूमिपूजन; निमंत्रणाचा लखोटा घेऊन मंत्री मातोश्रीवर मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मातोश्रीवर धडकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारे भूमिपूजन आणि जाहीर सभेला ठाकरे उपस्थित...