एकूण 8 परिणाम
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
फेब्रुवारी 13, 2017
निवडणुकांत खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेल्या (देशात नव्हे) भाजपने आता महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपल्याकडेच सत्ता राखण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी पारदर्शकता, सुशासन, स्मार्ट सिटी, सुराज्य आणि सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - केंद्रीय पुरातत्व खात्याच्या जोखडातून राज्यातील गड-किल्ले मुक्‍त करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर...
डिसेंबर 25, 2016
मुंबई - शिवस्मारकाच्या उद्‌घाटन समारंभानंतर बांद्रा-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेला शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तुंबळ वाक्‌युद्धाचे गालबोट लागलेच. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा शिवसेनेने सुरू करताच भाजपने "मोदी, मोदी' असे प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. अखेर...
डिसेंबर 24, 2016
देवेंद्र फडणवीस हे रुढार्थाने कोणतेही पाठबळ नसलेले तरुण नेते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकल्याने. हा विश्‍वास सार्थ असल्याचा परिचय फडणवीस देत आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांचा कठीण असणारा पट चित करून ते आता नवी बेरजेची समीकरणे मांडायला...
डिसेंबर 23, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कफ परेड येथील अरबी समुद्रातील भव्य प्रस्तावित शिवस्मारकाच्या जलपुजनाचे निमित्त साधून भाजपाने राज्यभर शक्तिप्रदर्शन सुरु केलेले असताना, स्थानिक मच्छिमारांचा या जागेला असलेला विरोध कायम असून, शिवसेनेसह संभाजी ब्रिगेड...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही...