एकूण 1742 परिणाम
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 16, 2019
दाभोळ - ‘वायू’वादळाच्या पार्श्‍वभूमीवर दाभोळजवळील समुद्राच्या आंतरराष्ट्रीय हद्‌दीत असणाऱ्या चीनच्या ८ मच्छीमारी बोटींनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला होता. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या तपासणीसाठी या बोटींजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने तटरक्षक...
जून 16, 2019
मुंबई - गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. वायूचा प्रभाव अजून दोन दिवस राज्यावर राहणार असल्याने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचलेला मान्सून दक्षिण कोकणात अजून...
जून 15, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर मॉन्सूनचा प्रवास शुक्रवार(ता. 14)पासून पुन्हा सुरू झाला. तो आता दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे.  "वायू' चक्रीवादळामुळे गेल्या मंगळवारपासून मॉन्सूनचा प्रवास थांबलेला होता. कन्नूरपर्यंत पोचल्यानंतर मॉन्सूनने चार दिवस...
जून 15, 2019
अहमदाबाद : 'वायू' या चक्रीवादळाचे गुजरातवरील संकट पूर्णपणे टळले असून, हे वादळ आता पश्‍चिमेकडे वळले असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या तीन लाख...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 14, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवासाला केरळमध्येच "ब्रेक' लागला आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' अतितीव्र चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाल्याने पुढील प्रगती थांबली आहे.  "वायू' चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण निर्माण होणार...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग,...
जून 13, 2019
मुंबई - गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या "वायू' चक्रीवादळाचा बुधवारी मुंबईला दणका बसला. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरील महात्मा गांधींचे चित्र असलेल्या होर्डिंगचे पत्रे कोसळून पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. वांद्रे पश्‍चिमेतील स्कायवॉकचे पत्रे पडून तिघी गंभीर जखमी झाल्या. मानखुर्द...
जून 13, 2019
पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात थैमान घातलेल्या 'वायू' या चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेवरील 70 गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यापैकी 40 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून एकूण 98 मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल,...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या वायू तीव्र चक्रीवादळामुळे बुधवारी मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाची हजेरी लागली. उद्या (गुरुवार) सकाळी वायू गुजरातपट्टीवर वेरावळ आणि मेहूआदरम्यान धडकेल. याचा थोडाफार प्रभाव पालघरमध्ये जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच पालघरमध्ये मुसळधार पाऊस...
जून 12, 2019
रत्नागिरी  -  दाभोळ खाडीत चीनच्या आणखीन सहा बोटी दाखल होणार आहेत. मासेमारी करणाऱ्या या बोटी दाभोळ येथील शिपयार्ड कंपनीत दुरुस्तीसाठी येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.  दरम्यान या सर्व बोटी दाभोळ बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दाभोळ पोलिस, कस्टम, आयबी, सागरी पोलिस दल...
जून 12, 2019
दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही...
जून 12, 2019
मालवण - सोसाट्याच्या वाऱ्यासह खवळलेल्या समुद्राचा जोरदार तडाखा देवबागला बसला. येथीळ ख्रिश्‍चन वाडीतील दोन घरांना पाण्याने वेढा घातल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली.  देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली असून शवदाहिनी वाहून गेली आहे. यात आनंद कुमठेकर यांच्या होडीचे लाटांच्या तडाख्यात नुकसान...
जून 12, 2019
वेंगुर्ले - येथील समुद्र किनाऱ्यालाही वायुवादळाचा तडाखा बसला. नवाबाग किनाऱ्यावरील झाडे वादळाच्या तडाख्याने पडली, तर खाडी भागात ठिकठिकाणी पाणी भरल्याची माहिती येथील मच्छीमारांनी दिली आहे. अजस्त्र लाटांमुळे वेंगुर्ले बदर खचले असून बंदराला तडे गेले आहेत. दुसरीकडे बंदर आणि मांडवीकडे...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या वायू चक्रीवादळाची तीव्रता आज (बुधवार) वाढली असून, त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या समुद्रावरून पुढे सरकत असून त्याच्या वाऱ्याचा वेग प्रतितास १३५ ते १४० किलोमीटर आहे. हा वेग १५५ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे....
जून 12, 2019
पुणे - ‘‘दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) पोचले नसले तरीही पूर्वमोसमी पाऊस पुढील दोन दिवसांमध्ये दमदार हजेरी लावणार आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या...
जून 11, 2019
पुणे (प्रतिनिधी) : अरबी सुमद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळी आणखी तीव्र होत असून, तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे गुजरातकडे सरकून जाणार आहे. उद्या (ता.१३) पहाटे गुजरातच्या पोरबंदर, माहुआ, वेरावळजवळ...