एकूण 647 परिणाम
जून 24, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपुर्ण, मराठवाडा, विदर्भ व्यापून, कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्राच्या मालेगावपर्यंतचा भाग व्यापला आहे. रविवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करताना जवळपास निम्मे राज्य व्यापले होते. कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसानंतर वाटचाल केली...
जून 24, 2019
पुणे -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये...
जून 24, 2019
मुरूड : तालुक्‍यातील काशीद समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. अभिषेक म्हात्रे (वय 32) आणि पूजा शेट्टी (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. पनवेलनजीकच्या नावडा येथील रहिवासी असलेले म्हात्रे पत्नी तसेच पूजासह काशीद येथे मित्राच्या फार्महाउसमध्ये उतरले होते. रविवारी सायंकाळी 7च्या...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात...
जून 23, 2019
पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं...
जून 22, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. 20) कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे.  शुक्रवारी (ता. 21) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून शनिवारी (ता. 22) मध्य महाराष्ट्रातील...
जून 21, 2019
अकोला : शांत समुद्र कुशल खलाशी बनवत नाही. उत्तम खलाशी होण्यासाठी खवळलेल्या समुद्रातच प्रशिक्षण घेतले पाहिजे. कारण, प्रवास करताना समुद्र नेहमीच शांत असेल असे नाही. मग जर कधी अशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही. कठीण परिस्थितीला सामोरे...
जून 21, 2019
वेंगुर्ले - अलिकडे समुद्रात आलेल्या उधाणामुळे खाडी शेजारील असलेल्या बंधाऱ्यावरुन शेती बागायतीत घुसल्याने पाल गावातील शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाल गावातील बंधाऱ्याची उंची वाढविणे व मोऱ्या दुरुस्ती करणे अशी मागणी पाल ग्रामंपचायतीने प्रादेशिक बंदर अधिकारी, खारलॅण्ड विभाग व...
जून 21, 2019
पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
जून 21, 2019
रत्नागिरी - कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी 500 कोटींची आर्थिक तरतूद शक्‍य नसल्याचे उत्तर देऊन कोकणच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने 20 वर्षे हा प्रश्‍न लोंबकळत ठेवला आहे. सर्वंकष मत्स्य शिक्षण, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि विकासासाठी मत्स्य...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 21, 2019
सावंतवाडी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबले होते. परिणामी शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम रखडला. चक्रीवादळाचा प्रभाव कालपासून कमी होण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होणार असल्याचे वृत्त आहे. आधीच 8 ते 10 दिवस लांबणीवर...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रतीक्षा अखेर संपली असून, आज (गुरुवार) दक्षिण कोकण, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे....
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण...
जून 19, 2019
मुंबई : वर्सोवा आणि ससून डॉक येथे सापडलेल्या तीन जखमी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना 'रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन' (रॉ) प्राणीप्रेमी संस्थेने वाचवले. ऑलिव्ह रिडले कासवांना समुद्रात वाढणा-या प्लास्टिकचा फटका बसल्याने नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, जेणेकरुन समुद्री...
जून 19, 2019
अमरावती : गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाच्या आगमनची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत. विदर्भात गुरुवार ते शनिवार यादरम्यान आंध्र प्रदेशाकडून पाऊस येण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी मॉन्सूनचा पाऊस पूर्वेकडून विदर्भात दाखल झाला होता. येत्या दोन-तीन दिवसांत मॉन्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय होऊ शकतो. मॉन्सून 25...
जून 19, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी लाइटद्वारे केल्या जाणाऱ्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागास शासनाची गस्तीनौका मिळावी, अवैधरीत्या केल्या जाणाऱ्या...
जून 18, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्‌टीवरील नैसर्गिक आणि मासे उतरवण्यासाठी सुरक्षित मिरकरवाडा बंदरावरून होणारी मच्छीची उलाढाल घटली आहे. हे बंदर सुसज्ज बनविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च होत असताना उत्पादनातील घट चिंताजनक आहे. सात ते आठ हजार मेट्रिक टनाने ही घट झाल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. समुद्रात...
जून 18, 2019
पुणे - अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता....