एकूण 82 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी लाइटद्वारे केल्या जाणाऱ्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एलईडीद्वारे केली जाणारी मासेमारी पूर्णतः बंद होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागास शासनाची गस्तीनौका मिळावी, अवैधरीत्या केल्या जाणाऱ्या...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 31, 2019
राजापूर - तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन आणि मिठगवाणे गावच्या हद्दीवर काही दिवसांपूर्वी सॅण्डबार (वाळूची टेकडी वा उंचवटा) तयार झाला आहे. सुमारे चार फूट उंच आणि पाचशे मीटर लांबीच्या या सॅण्डबारमुळे भरतीच्यावेळी खाडीमध्ये येणारे समुद्राच्या पाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या परिसरामध्ये...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची...
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव...
एप्रिल 04, 2019
मालवण - मच्छीमारांच्या संघर्ष सभेत बहिष्काराचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मच्छीमारांची मुख्यमंत्र्याशी भेट घडवून देऊ असे म्हटले आहे. मच्छीमार त्यांचे तोंड बघून समाधान मानणार का? गेल्या साडे चार वर्षात त्यांनी मुख्यमंत्र्याकडे मच्छीमारांच्या प्रश्‍...
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
फेब्रुवारी 18, 2019
सावंतवाडी - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाकी सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाके पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.  मनुष्य बळ नाही, असे कारण पुढे करून जिल्ह्याच्या सीमेवरचे तसेच...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
जालना : भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला आहे. सध्या पेट्रोल 87 रूपयांच्या घरात आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. जालना येथे मंगळवारी (ता.30) काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - उधाण आलेला समुद्र... त्यात बुडणारी बोट.. अन्‌ उडालेला थरकाप... पण त्यातही समयसूचकता व धिरोदात्तपणे हलचाल केल्याने शिवस्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला निघालेल्यांची सुटका झाल्याचे समोर आले आहे.  चोवीस जणांना घेऊन जाणारी स्पीड बोट खडकाला धडकून फुटल्यानंतर ती बुडू लागली. आतले सर्व...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला आज दुर्घटनेचे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी अरबी समुद्रात जाणारी स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला. बोटीमधील २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने शिवसंग्राम संघटनेचा सिद्धेश पवार या...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई : आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया पासून चार बोटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन स्थळाकडे निघाल्या. त्यांच्या मागून आणखी एक बोट आली. अशा पाच बोटी समुद्रात निघाल्या. त्यातील दोन स्पीड बोटी होत्या. एका मोठ्या बोटीवर विविध माध्यमांचे पत्रकार होते.. एका बोटीवर...
सप्टेंबर 18, 2018
मालवण - येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट करणारे रत्नागिरीतील तीन पर्ससीन ट्रॉलर्स मत्स्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे पकडले. कारवाईदरम्यान ट्रॉलर्स पळून जाऊ नयेत, यासाठी स्थानिक मच्छीमारही या मोहिमेत सहभागी झाले. तिन्ही ट्रॉलर्स...
सप्टेंबर 17, 2018
वालचंदनगर - कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण या युवकाने दक्षिण कोरिया येथे सुरु असलेल्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले असुन, भारताचे नाव जगामध्येचमकावले.  दक्षिण कोरिया येथे १३ वी जागतिक फायर फायटर्स स्पर्धा सुरु आहेत. कळंबच्या रोहित चव्हाण ने भालाफेक...
सप्टेंबर 16, 2018
मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत ऐन गणेशोत्सवात पर्ससीनची घुसखोरी वाढली आहे. आज सायंकाळी घुसखोरी करणाऱ्या रत्नागिरी येथील एका पर्ससीन ट्रॉलरला देवगड येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. रात्री उशिरा हा ट्रॉलर येथील बंदरात आणण्याची कार्यवाही सुरू होती. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत...