एकूण 134 परिणाम
जून 18, 2019
पुणे - तुम्हाला जाणवतंय ना पुण्यात यंदा अद्यापही पावसाला सुरवात झाली नाही! तुमचं हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. कारण, गेल्या चार वर्षांतील १ ते १५ जूनदरम्यानच्या सर्वांत कमी पावसाची नोंद या वर्षी शहरात झालीय!  अर्धा जून उलटल्यानंतरही आपण अनुभवलेल्या, ‘टिपिकल’ अशा आपल्या पुण्याच्या पावसाची आपण सगळेच...
जून 18, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरातील गाळाचा प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. जुन्या भिंतीचे रुंदीकरण आणि नव्याने बांधलेली साडेचारशे मीटरची दुसरी भिंत यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे; मात्र शासनाकडून प्राप्त झालेला 57 कोटींचा निधी या कामातच...
जून 11, 2019
मालवण - पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळी वार्‍यांचा जोर वाढला आहे. समुद्र खवळला असून पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सावधानतेचा...
जून 07, 2019
रत्नागिरी - प्रजननासाठी किनाऱ्यावर येणारी बांगडा मासळी पकडण्यासाठी रत्नागिरीतील काही मच्छीमार बंदी मोडून समुद्रात झेपावत आहेत. त्यांना पकडण्यासाठी मत्स्य विभागाचे पथकही सतर्क झाले आहे. सकाळच्या सत्रात समुद्रात गेलेल्या नौका मिरकरवाडा बंदरात परतल्या; मात्र त्यातील एक नौका मत्स्य विभागाच्या जाळ्यात...
जून 06, 2019
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या...
जून 01, 2019
पुणे - दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष होण्याची...
मे 31, 2019
पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. तर, बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करीत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....
मे 27, 2019
आठ ते 13 मे या कालावधीत कझाकिस्तानमध्ये सुटी आहे, हे कळल्यावर मी माझा आवडता छंद-प्रवास, पुन्हा सुरू करण्याचा विचार केला. गेल्या वर्षी जरा थोडा प्रवास थांबलाच होते. पुन्हा प्रवास प्रकरण सुरू करायचं झालं, तर जागा-देश भन्नाटच हवा, या विचारात मी कझाकिस्तानवरून कुठे जाऊ शकतो याचा शोध घेतला. व्हिसाची...
मे 15, 2019
आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची...
मे 14, 2019
सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 03, 2019
मध्य प्रदेशची खाद्यसंस्कृती अतिशय वैविध्यपूर्ण आहे. मध्य प्रदेश भारताच्या मध्य भागात असल्यामुळं देशाच्या संपूर्ण खाद्यसंस्कृतीचं दर्शन इथं होतं. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन अशा ठिकाणी अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. इंदुरी सराफा तर जगप्रसिद्ध आहे. अनेक वेगळे पदार्थ मध्य प्रदेशातून आले आणि आता ते...
जानेवारी 30, 2019
कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले. प्रत्येक जण त्याला आपल्यापरीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता...
जानेवारी 11, 2019
पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले आहे. त्यातून प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक किलोमीटरच्या आतील हवामानाचा अंदाज मिळेल. मुंबईमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर चेन्नई, कोलकता अशा मोठ्या...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - यंदा अल्प पाऊस झाला. परिणामी, पैठण येथील जायकवाडी जलाशयात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जलाशयातील वनस्पती वर येऊन पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध झाले आहे. दरम्यान, यंदा फ्लेमिंगोंचे थवे वेळेवर येऊनही त्यांना जायकवाडीत येण्यास नोव्हेंबरचा तिसरा आठवडा लागला. रविवारी (ता. ३०)...
डिसेंबर 24, 2018
सातारा/ सांगली - यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकवणे थांबवा अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.  उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या, अशी सूचनाही त्यांनी आज...
डिसेंबर 15, 2018
सूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली ती पेंग्विन परेड. मेलबर्नपासून दोन तासांच्या रस्त्यावर फिलीप आयलंड आहे. बीचवर पोचला तेव्हा असे कळले, की पेंग्विन येण्याची वेळ पावणेसात अशी आहे....