एकूण 166 परिणाम
जून 26, 2019
पुणे : देशात उशिरा दाखल झालेला मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून (ता. 1) मुसळधार पाऊस पडेल, असा दिलासा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी ट्विट करून दिला Weather Forecasting & Warning...
जून 26, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मुंबईसह संपूर्ण राज्य मंगळवारी व्यापले. यंदा राज्यात आगमन उशिराने होत 1972 नंतर उशिरा 20 जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करीत पाच दिवसांत राज्य व्यापले. मात्र, साधारणतः 15 जून रोजी राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला यंदा सर्व...
जून 24, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपुर्ण, मराठवाडा, विदर्भ व्यापून, कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्राच्या मालेगावपर्यंतचा भाग व्यापला आहे. रविवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करताना जवळपास निम्मे राज्य व्यापले होते. कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसानंतर वाटचाल केली...
जून 24, 2019
पुणे -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात...
जून 21, 2019
पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण...
जून 18, 2019
पुणे - अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता....
जून 18, 2019
पुणे - तुम्हाला जाणवतंय ना पुण्यात यंदा अद्यापही पावसाला सुरवात झाली नाही! तुमचं हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. कारण, गेल्या चार वर्षांतील १ ते १५ जूनदरम्यानच्या सर्वांत कमी पावसाची नोंद या वर्षी शहरात झालीय!  अर्धा जून उलटल्यानंतरही आपण अनुभवलेल्या, ‘टिपिकल’ अशा आपल्या पुण्याच्या पावसाची आपण सगळेच...
जून 18, 2019
पुणे - अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता....
जून 17, 2019
पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता.२१...
जून 17, 2019
पुणे  - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 15, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर मॉन्सूनचा प्रवास शुक्रवार(ता. 14)पासून पुन्हा सुरू झाला. तो आता दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे.  "वायू' चक्रीवादळामुळे गेल्या मंगळवारपासून मॉन्सूनचा प्रवास थांबलेला होता. कन्नूरपर्यंत पोचल्यानंतर मॉन्सूनने चार दिवस...
जून 14, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवासाला केरळमध्येच "ब्रेक' लागला आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' अतितीव्र चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाल्याने पुढील प्रगती थांबली आहे.  "वायू' चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण निर्माण होणार...
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग,...
जून 13, 2019
पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार...
जून 12, 2019
दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही...