एकूण 117 परिणाम
जून 25, 2019
नवी मुंबई -  पावसाळी वातावरणामुळे कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरू नये, असे आवाहन मुरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी केले आहे. रविवारी (ता. 24) अलिबाग येथील काशिद...
जून 16, 2019
दाभोळ - ‘वायू’वादळाच्या पार्श्‍वभूमीवर दाभोळजवळील समुद्राच्या आंतरराष्ट्रीय हद्‌दीत असणाऱ्या चीनच्या ८ मच्छीमारी बोटींनी दाभोळ बंदरात आश्रय मागितला होता. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने या तपासणीसाठी या बोटींजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने तटरक्षक...
जून 12, 2019
रत्नागिरी  -  दाभोळ खाडीत चीनच्या आणखीन सहा बोटी दाखल होणार आहेत. मासेमारी करणाऱ्या या बोटी दाभोळ येथील शिपयार्ड कंपनीत दुरुस्तीसाठी येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.  दरम्यान या सर्व बोटी दाभोळ बंदरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. दाभोळ पोलिस, कस्टम, आयबी, सागरी पोलिस दल...
जून 12, 2019
दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही...
जून 11, 2019
दाभोळ - अंजनवेलजवळील समुद्रात दोन चिनी मच्छीमारी नौका विनापरवाना भारतीय समुद्राच्या हद्दीत आढळून आल्या होत्या. Fuyuanyu ५९, Fuyuanyu ६१ अशी चिनी नौकांची नावे आहेत. यासंदर्भात आजही सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. शिपिंग एजंटची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण...
जून 09, 2019
दाभोळ - भारतीय तटरक्षक दल व यंत्रणांची परवानगी न घेता भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या इंडोनेशियन व चिनी मच्छीमारी बोटींची चौकशी तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग व सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या बोटींमध्ये काही संशयास्पद आढळलेले नाही. दोन्ही बोटींत ३५ कर्मचारी आहेत. बोटी अंजनवेलजवळील...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 02, 2019
अखेर आमचा बलून योग्य ठिकाणी जमिनीवर अलगद टेकला. चालकाला धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. एखाद्या पक्ष्यासारखा केलेला स्वैर, आनंदी विहार आता संपला होता. गेला तासभर आम्ही जणू काही स्वप्नभूमीतच संचार करत होतो... त्या दिवशी भल्या पहाटे आम्ही दोघं - मी आणि यजमान- निघालो होतो बलूनमधून हवाई सफर करण्यासाठी....
मे 03, 2019
मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव...
मे 02, 2019
भुवनेश्वर : जॉईंट टाईफून वॉर्निंग सेंटरच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक चक्रीवादळ असू शकतं. ओडिशात 1999 ला आलेल्या सुपर साइक्लोन वादळामुळे जवळपास 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते.  भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 43 वर्षात असे पहिल्यांदा...
एप्रिल 21, 2019
केवळ समुद्राची सोबत असलेला समुंद्य्रा तसा तेव्हाही एकटाच होता आणि आजही तो एकटाच आहे. मला किनाऱ्यावर आणून सोडल्यावर तो त्याच्या घरी निघाला. मी म्हणालो ः ""तुमचं घर दाखवायला नेता का मला?'' त्यानं क्षणाचाही विलंब न लावता ""चला'' असं म्हणून आनंदानं मला त्याच्या घरी नेलं... महाराष्ट्राचा दौरा करून मी...
एप्रिल 18, 2019
मालवण - एलईडी मासेमारीने मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. एलईडीधारकांशी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्याने ती बंद करण्याची कारवाई पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नाही. येत्या निवडणुकीनंतर एलईडी मासेमारीविरोधात तीव्र लढा उभारणार आहे. तत्पूर्वी शासनाने एलईडीचा...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
एप्रिल 04, 2019
वेंगुर्ले - वेळागर समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शिरोडा ग्रामपंचायतीचा कर्मचारी बुडाला. सचिन सदाशिव मुंगेकर असे त्यांचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे घडली. श्री. मुंगेकर ग्रामपंचायतीचे हंगामी कर्मचारी होते. आज सुट्टी असल्यामुळे ते वेळागर परिसरात...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे.  'सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा,...
फेब्रुवारी 16, 2019
मालवण : निवती रॉकनजीकच्या समुद्रात मासेमारीस गेलेल्या स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या दोन होड्यांना मलपीतील काही हायस्पीड ट्रॉलर्सनी एक तास घेरल्याचा प्रकार घडला. स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांवर ट्रॉलर्स चढविण्याचा त्यांचा हेतू होता; मात्र बऱ्याच वेळानंतर त्या मलपीच्या ट्रॉलर्सनी तेथून जाणे पसंत...
फेब्रुवारी 13, 2019
गोवा - कळंगुट येथील समु्द्रकिनारी एका पर्यटक महिलेची छेडछाड व तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान राजवीर प्रभूदयाळ सिंग (43 वर्षे) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास पर्यटक जोडपे आपल्या मुलांसह कळंगुट...
फेब्रुवारी 06, 2019
बांदा - जिल्ह्यातील अंतर्गत कार्यरत असणारे १४ पोलिस तपासणी नाके हे बिनकामाचे असल्याने ते नाके बंद करून पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका, तसेच गोवा राज्याच्या सीमेवरून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीच्या पार्श्‍वभूमीवर बांदा शहरासह...
जानेवारी 21, 2019
कारवार- गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात असलेल्या कुडूमंगड या बेटावर नरसिंहाच्या जत्रेसाठी गेलेले भाविक परतताना होडी बुडाल्याने 8 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. आणखी किमान 5 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सापडलेल्या मृतदेहापैकी एकाची ओळख पटली असून तो मृतदेह...
जानेवारी 17, 2019
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर फोर्स वन...