एकूण 123 परिणाम
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात थैमान घातलेल्या 'वायू' या चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेवरील 70 गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यापैकी 40 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून एकूण 98 मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल,...
जून 11, 2019
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या....
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 31, 2019
राजापूर - तालुक्यातील जैतापूर खाडीच्या मुखाशी माडबन आणि मिठगवाणे गावच्या हद्दीवर काही दिवसांपूर्वी सॅण्डबार (वाळूची टेकडी वा उंचवटा) तयार झाला आहे. सुमारे चार फूट उंच आणि पाचशे मीटर लांबीच्या या सॅण्डबारमुळे भरतीच्यावेळी खाडीमध्ये येणारे समुद्राच्या पाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या परिसरामध्ये...
मे 29, 2019
पुणे - समुद्र सपाटीपासून जमिनीच्या उंचीबाबतचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु लष्कराचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक केले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये ‘थोडी खुशी-थोडा गम’ असे...
मे 03, 2019
भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फणी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. 175 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक वेगानं फणी वादळाने ओडिशात...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : फनी चक्रीवादळ गुरुवारपर्यंत अतिगंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ) आणि तटरक्षक दलाला अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
मार्च 08, 2019
अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर पाकिस्तानच्या चोरांनी भारतीय मच्छिमारांना लुटल्याची घटना घडली. गुजरातच्या कच्छ येथील सागरी सीमेलगत पाकिस्तानच्या चोरांनी दोन भारतीय बोटींना लुटले. या सागरी सीमेवर अत्यंत कडक सुरक्षा तैनात असतानाही या चोरांनी सुरक्षा यंत्रणा भेदली आणि हा प्रकार घडला.  भारतीय...
मार्च 08, 2019
अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग तालुक्‍यातील किहीम येथील बंगला नियंत्रित स्‍फोटाने अखेर पाडला आहे. शुक्रवारी सकाळी रायगड जिल्हा प्रशासनाचे मुख्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. बंगला पाडण्यासाठी 110 जिलेटीन कांड्या, 30 किलो स्फोटके वापरल्या गेल्या...
मार्च 03, 2019
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुमारे अडीच किलोमीटर परिघात "रेड झोन'च्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परिणामी, परिसरातील सर्व नवी बांधकामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी मंगळवारी (ता. 5) महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.  हवाई दलाने "एनडीए'ला...
फेब्रुवारी 06, 2019
बांदा - जिल्ह्यातील अंतर्गत कार्यरत असणारे १४ पोलिस तपासणी नाके हे बिनकामाचे असल्याने ते नाके बंद करून पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका, तसेच गोवा राज्याच्या सीमेवरून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीच्या पार्श्‍वभूमीवर बांदा शहरासह...
जानेवारी 17, 2019
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर फोर्स वन...
डिसेंबर 22, 2018
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापणारा कर म्हणून संभावना केली जाणाऱ्या सेवा व वस्तू कराचा (जीएसटी) फटका राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकालाही बसला आहे. अनेक कारणांमुळे दिरंगाई झाल्यामुळे स्मारकाचे काम रखडल्याने मूळ किमतीत एक हजार कोटींनी वाढ झाली असून, त्यात "जीएसटी'...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई : आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया पासून चार बोटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन स्थळाकडे निघाल्या. त्यांच्या मागून आणखी एक बोट आली. अशा पाच बोटी समुद्रात निघाल्या. त्यातील दोन स्पीड बोटी होत्या. एका मोठ्या बोटीवर विविध माध्यमांचे पत्रकार होते.. एका बोटीवर...
ऑक्टोबर 11, 2018
मालवण - भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज अमावस्येच्या उधाणाचा जोर वाढल्याचे दिसले. समुद्राच्या अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकू लागल्याने आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मच्छीमारांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र किनारपट्टी भागात...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
ऑक्टोबर 05, 2018
चेन्नई : मुसळधार पावसामुळे तमिळनाडूतील सर्वच जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी 'रेड ऍलर्ट' देण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून पुदुच्चेरी आणि परिसरामध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती.  या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले...
ऑक्टोबर 02, 2018
पालू (इंडोनेशिया) (पीटीआय) : भूकंप आणि सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, त्या देशाने आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. सुनामीच्या तडाख्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सुमारे एक हजारहून अधिक नागरिकांच्या दफनविधीचे आव्हान स्वयंसेवकांसमोर आहे. सुनामीमुळे सर्वाधिक...