एकूण 81 परिणाम
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 18, 2019
अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुकूल धोरणामुळेच उसाची एफआरपीची रक्कम देणे शक्‍य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी सरकारच्या काळात राज्यातील सिंचनाच्या अनेक प्रलंबित योजना मार्गी लागल्या. युती सरकारने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या योजनांना निधी दिला. त्यामुळे सांगोला तालुक्‍...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले....
डिसेंबर 24, 2018
सातारा/ सांगली - यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका. सिंचन योजनेवर ऊस पिकवणे थांबवा अन्यथा साखर समुद्रात बुडवावी लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.  उसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या, अशी सूचनाही त्यांनी आज...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
जालना : भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला आहे. सध्या पेट्रोल 87 रूपयांच्या घरात आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. जालना येथे मंगळवारी (ता.30) काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई : शिवसेना-भाजपचे काही मुद्यावर निश्‍चितपणे मतभेद आहेत. त्यामध्ये गैर काही नाही. वेळ आल्यास मी मातोश्रीवरही जाईन, त्यामध्ये कमीपणा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडली.  राज्य सरकारला येत्या 31 ऑक्‍टोबरला चार वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्‍वभूमी मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 12, 2018
निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्‍वासनांना वास्तवाचा काही आधार असतो का, याविषयी सर्वसामान्यांमध्ये साशंकता असतेच; परंतु आता सत्ताधारीच त्याची कबुली देत आहेत. दिशाभूल करण्याचा हा सर्वपक्षीय खेळ असाच चालू राहणार काय? नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी भारतीय जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे एक सुंदर, मनोहारी...
सप्टेंबर 02, 2018
अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही.  त्यांची...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
जुलै 20, 2018
नागपूर : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार केवळ पैसे वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करत असून, या कृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे....
जुलै 18, 2018
पुणे : "दोघेही सत्तेत आणि एकमेकांच्या विरोधात भांडत आहेत. याला काय सत्ताधारी म्हणतात का,' असा सवाल करून " महाराष्ट्रच सरकार हे केंद्र सरकारच चालवत आहे. वरून जे आदेश येतील, तेवढेच काम मुख्यमंत्री करीत आहेत. हे सरकार सांगकामे आहे,' अशी जहाल टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
जुलै 14, 2018
सावंतवाडी : राज्य सरकारकडून नव्याने करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रत्येक जिल्ह्यातील 50% बेरोजगारांना राखीव कोटा ठेवण्यात यावा जेणेकरून स्थानिकांवर अन्याय होणार नाही, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार राजन तेली यांनी...
जुलै 08, 2018
शेगाव (बुलडाणा)- अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. सदर स्मारकाचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले, असून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न असून...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...
जून 04, 2018
पणजी - दक्षिण गोवा येथे एका 20 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांची जीभ घसरली. सरकार प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देऊ शकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे.  शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या....
मे 25, 2018
रत्नागिरी - रिफायनरीसाठी कोकण नाही. शिवसेना कोंकण वासियांना फसवतेय. अधिसूचना रद्द झालेली नाही. शिवसेना भाजपचे आतून मेतकूट जमलेले आहे, असे सांगत कोकणात हा प्रकल्प नको असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावले. रत्नागिरी येथे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यावेळी ते बोलत होते....