एकूण 202 परिणाम
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 16, 2019
मुंबई - गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. वायूचा प्रभाव अजून दोन दिवस राज्यावर राहणार असल्याने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचलेला मान्सून दक्षिण कोकणात अजून...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 13, 2019
मुंबई - गुजरातच्या दिशेने सरकणाऱ्या "वायू' चक्रीवादळाचा बुधवारी मुंबईला दणका बसला. चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरील महात्मा गांधींचे चित्र असलेल्या होर्डिंगचे पत्रे कोसळून पादचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. वांद्रे पश्‍चिमेतील स्कायवॉकचे पत्रे पडून तिघी गंभीर जखमी झाल्या. मानखुर्द...
जून 11, 2019
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या....
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने...
जून 09, 2019
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने...
जून 09, 2019
गरज ही काही फक्त शोधाचीच नाही तर कलाकृतीचीही जननी असू शकते. त्या संध्याकाळी मी चौपाटीवरून उठलो ते नाटकाचा आराखडा तयार करूनच. मग चर्चगेट ते सांताक्रूझ या लोकलच्या प्रवासात संवादही सुचू लागले. सांताक्रूझला उतरल्यावर एक वही विकत घेतली आणि रूमवर येऊन, जे जे सुचलं होतं ते सगळं उतरवायला सुरवात केली....
जून 06, 2019
मुंबई - मान्सूनचे आगमन दोन दिवसांनी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. केरळमध्ये मान्सून 6 जूनऐवजी 8 तारखेच्या आसपास दाखल होईल, असा नवा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.  मान्सूनचे आगमन आठवडाभर विलंबाने होईल, असे पूर्वानुमान केंद्रीय वेधशाळेने वर्तवले होते. मे महिन्यात अंदमान व निकोबार...
मे 11, 2019
मुबंई : मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथील उपकेंद्र 'स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅँन्ड अप्लाईड सायन्सेस' म्हणून ओळखले जाणार आहे. विद्या परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या उपकेंद्रात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमा बरोबरच औद्योगिक गरजा...
मे 06, 2019
अलिबाग (रायगड) : एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना मांडवा सागरी परिसरात खुलेआम मासेमारी करणार्‍यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत मासेमारीचे साहित्य जप्त केले. पथक आल्याची चाहूल लागताच काही मच्छिमारांनी एलईडी साहित्य समुद्रात फेकून दिले. या कारवाईत तपासलेल्या एकूण 18...
मे 05, 2019
मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीमुळे मुंबई परिसरातील तापमानात दोन दिवसांपासून घट होत आहे. शनिवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली होती; मात्र तसे झाले नसले, तरी उन्हाच्या झळा गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाल्या. रविवारी किमान तापमानातही...
मे 03, 2019
मुंबई - उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या वाऱ्यांच्या चक्राकार स्थितीमुळे काही हलके शिडकावे मुंबईत होतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल आणि किमान तापमान एका...
एप्रिल 22, 2019
मुंबई - अथांग समुद्रातून जहाजातून फिरण्याची मजा अनुभवणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढत असून, त्यांच्यात क्रूझची क्रेझही वाढते आहे. मुंबईतून मुंबई-गोवा मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आंग्रिया क्रूझ’चे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, कर्णिका या नव्या क्रूझच्या बुकिंगलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत...
एप्रिल 20, 2019
मुंबई : भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल अशी बाब मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलवर काल (शुक्रवार) घडली. जलेश क्रुझेसच्या भारताच्या पहिल्या क्रुझ असलेल्या 'कर्णिका'चे विधिवत उद्घाटन झाले. भारतीय जल परिवहन उद्योगाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून पाच रुपयांच्या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन ही...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईभोवतीचे सुरक्षा जाळे अधिक भक्कम करण्यात आले आहे. मुंबई हे शत्रूराष्ट्राचे लक्ष्य असू शकते हे लक्षात घेऊन मुंबईच्या हवाई आणि सागरी सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या सागरी...
फेब्रुवारी 26, 2019
रत्नागिरी - मुंबई गव्हर्नर सर लेस्ली स्टीफन रत्नागिरीत आला होता तेव्हा सावरकरांच्या पोहण्याची परीक्षा घेण्याची हुक्की त्याला आली. त्यांनी त्यांच्यासोबत पोहोण्याची स्पर्धा करावी, असे सुचवले. किल्ले रत्नदुर्गाजवळ ही स्पर्धा झाली. त्या वेळी सावरकरांनी ‘तुम्ही समुद्रात पुढे गेल्यावर खूण करा, त्यानंतर...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याने रेल्वेने अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे.  'सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा,...