एकूण 84 परिणाम
जून 15, 2019
अहमदाबाद : 'वायू' या चक्रीवादळाचे गुजरातवरील संकट पूर्णपणे टळले असून, हे वादळ आता पश्‍चिमेकडे वळले असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांनी आज गांधीनगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या तीन लाख...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
एप्रिल 13, 2019
नगर - तुम्हाला इमानदार चौकीदार हवा की भ्रष्टाचारी नामदार? आता तुम्हाला भारताचे नायक आणि पाकिस्तानचे समर्थक यातील एकाची निवड करावी लागेल.  देशाचे भविष्य काय असावे आणि देशाने कुठल्या दिशेने प्रगती करावी, हे या निवडणुकीत मतदारांनी ठरवायचे आहे असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन...
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मस्क्‍युलर डिस्ट्रोफी या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजाराचा रुग्ण असूनही आयुष्यावर जगण्याची छाप सोडणारा जयराज मुकुंद सरमुकद्दमचे (वय 28) आज निधन झाले. एखादा धडधाकट माणूस जे करू शकणार नाही ते जयराजने आपल्या छोट्या आयुष्यात करून दाखविले. आजार बळावल्यामुळे जून 2018 त्याचा जगण्याशी संघर्ष सुरू...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार या तिघांच्या प्रकट मुलाखती जागतिक मराठी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 4, 5 व 6 जानेवारीला या संमेलनाचे वनामतीच्या सभागृहात आयोजित केले आहे. "शोध मराठी मनाचा'...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच...
ऑक्टोबर 30, 2018
जालना : भाजपने फेकूगिरी करत सामान्यांना चकवा दिला आहे. सध्या पेट्रोल 87 रूपयांच्या घरात आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. जालना येथे मंगळवारी (ता.30) काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व...
ऑक्टोबर 30, 2018
चिखली : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सर्व राजकीय पक्षांचे राजकारण आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक करण्यासाठी आपण अनावश्यक स्पर्धा करीत आहोत. जगातील सर्वात उंच असणारे शिवस्मारक असावे ही सामान्य शिवप्रेमी, आबालवृध्द मंडळीस भावनिक करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती आहे. शिवस्मारक जमिनीवरच...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - राज्यातील 11 कोटी शिवप्रेमी जनतेची आस्था असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, या स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहल्याने खळबळ उडाली. मेटे यांनी पाच पानांचे...
ऑक्टोबर 21, 2018
मुंबई : मुंबई-गोवा या देशातील पहिल्या लक्‍झरी क्रूझ सेवेचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, यावेळी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या एकदम पुढे उभे राहून काढलेला सेल्फी चर्चेचा विषय ठरला. आंग्रीया असे या अलिशान जहाजाचे...
सप्टेंबर 10, 2018
भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये तुम्हाला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, मोकळी हवा घेण्यासाठी समुद्र किनारी जायचे असेल तर त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा कडवा विरोध डावलून सत्तेत असलेल्या भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव पालिका महासभेत बहुमताने मंजूर...
सप्टेंबर 02, 2018
कोल्हापूर - शासनाच्या नियतीत खोट नसून, शासन शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मिळाल्यानंतर आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्यात येणार असून, सकल मराठा समाजाच्या बावीस मागण्यांबाबत...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई - वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील नवीन मार्गिकेचे बांधकाम, सायन-पनवेल मार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देऊन एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करा, असे निर्देश...
ऑगस्ट 26, 2018
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्याचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी करतील. त्या भेटीत मुख्यमंत्री जी भूमिका मांडतील, त्यावर सकल...
जुलै 20, 2018
नागपूर : मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येत असून त्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा जगातील उंच पुतळा असणार आहे. पुतळ्याच्या उंची बाबत विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन स्मारकाचे आराखडे सादर केले जातील. त्यावर केलेल्या सूचना...
जुलै 18, 2018
पणजी - गोवा सरकारने आज मध्यरात्रीपासून १५ दिवस परराज्यातून मासे आणून ते गोव्यात विकण्यास बंदी घातली आहे. मुख्ममंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज मंत्रालयातच तातडीने घेतलेल्या पत्रकार परीषदेत या बंदीची घोषणा केली. सध्या गोव्यात खोल समुद्रातील मासेमारीवर १ जून ते ३१ जुलै अशी बंदी आहे, त्यामुळे आंध्रप्रदेश...