एकूण 93 परिणाम
जून 13, 2019
पुणे - अरबी समुद्रातील "वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. "वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग,...
जून 07, 2019
रत्नागिरी - प्रजननासाठी किनाऱ्यावर येणारी बांगडा मासळी पकडण्यासाठी रत्नागिरीतील काही मच्छीमार बंदी मोडून समुद्रात झेपावत आहेत. त्यांना पकडण्यासाठी मत्स्य विभागाचे पथकही सतर्क झाले आहे. सकाळच्या सत्रात समुद्रात गेलेल्या नौका मिरकरवाडा बंदरात परतल्या; मात्र त्यातील एक नौका मत्स्य विभागाच्या जाळ्यात...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 22, 2019
मालवण - एलईडीची विध्वंसकारी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सच्या घुसखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बैठकीची मागणी करणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत सरकारला दिली जाईल. त्यानंतरही कारवाई न झाल्यास मी स्वतः किनाऱ्यावर उभा राहून ही मासेमारी बंद करेन. यावेळी जी परिस्थिती उद्‌...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
एप्रिल 30, 2019
पावस - येथील भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच आढळून आला. खाडीतील पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा मोठा तवंग दिसत होता. या द्रव्याचा परिणाम होऊन मासे मृत झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी होऊन उष्म्यामुळे मासे मृत झाल्याचा मत्स्य व्यवसाय खात्याचा अंदाज आहे....
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 12, 2019
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या समुद्रात जेलीफिशने हल्लाबोल केल्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपद्रवी माशांचे प्रमाण कमी झाले असले तरी, सिंधुदुर्गात वाढतच आहे. याचा थेट परिणाम मासेमारीवर होतो आहे.  जेलीफिश, अर्थात झार हा मच्छीमारांसाठी उपद्रवी मासा मानला जातो. तो सर्रास...
फेब्रुवारी 26, 2019
रत्नागिरी - मुंबई गव्हर्नर सर लेस्ली स्टीफन रत्नागिरीत आला होता तेव्हा सावरकरांच्या पोहण्याची परीक्षा घेण्याची हुक्की त्याला आली. त्यांनी त्यांच्यासोबत पोहोण्याची स्पर्धा करावी, असे सुचवले. किल्ले रत्नदुर्गाजवळ ही स्पर्धा झाली. त्या वेळी सावरकरांनी ‘तुम्ही समुद्रात पुढे गेल्यावर खूण करा, त्यानंतर...
फेब्रुवारी 25, 2019
आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 01, 2019
रत्नागिरी - किल्ला येथे सुसज्ज जहाज दुरुस्ती केंद्र आणि आधुनिक जेट्टी तर भाट्ये बीचवर अद्ययावत होवरपोर्ट असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीत उभारले जाणार असून, सुमारे ४०० कोटींची कामे हाताळली जात आहेत. या व्यतिरिक्त जहाज दुरुस्ती केंद्रासाठी सुमारे २०० कोटींची आर्थिक तरतूद...
जानेवारी 28, 2019
हर्णे - येथील बंदरातील मच्छीमारांनी एलईडी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. जोपर्यंत अवैध मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवून समुद्रात या एलईडी मासेमारी विरोधात मोठे आंदोलन करण्याचा पवित्रा येथील मच्छीमारांनी घेतला आहे. यामुळे पुन्हा...
डिसेंबर 20, 2018
रत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या "वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची पूर्वकल्पना मच्छीमारांना मोबाईल संदेशाद्वारे मिळणार आहे. त्याचा उपयोग मच्छीमारांना सुरक्षितता आणि साधनसामग्री वाचविण्यासाठी करता येईल, असे प्रतिपादन...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत...
ऑक्टोबर 02, 2018
मालवण - येथील समुद्रात गेले काही दिवस परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच असून आजही सात ते आठ वाव समुद्रात बांगड्याचे थवे पाहून पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी ही मासळी लुटण्यासाठी घुसखोरी केल्याचे दिसून आले. हक्काची मासळी पर्ससीनधारकांकडून ओरबाडून नेली जात असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या उदासीन...
सप्टेंबर 24, 2018
रत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली. रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी ही मोहीम राबवण्यात आली. आज सकाळी भाटे समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला..या स्वच्छता मोहीमेत...
सप्टेंबर 21, 2018
रत्नागिरी - हवामानातील बदलांमुळे मच्छीमारांना पुरेशा प्रमाणात मासे मिळत नाहीत. समुद्रात गेलेल्या शंभरपैकी दहा ते पंधरा नौकांनाच मासे मिळत असल्याने मच्छीमार त्रस्त झाले आहेत. बांगड्याला परदेशातून मोठी मागणी आहे; मात्र तुलनेत दिवसाला २५ ते ३० टनच बांगडाच मिळतो. फिलिपीन्समध्ये झालेल्या वादळाचा ...
सप्टेंबर 18, 2018
मालवण - येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट करणारे रत्नागिरीतील तीन पर्ससीन ट्रॉलर्स मत्स्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे पकडले. कारवाईदरम्यान ट्रॉलर्स पळून जाऊ नयेत, यासाठी स्थानिक मच्छीमारही या मोहिमेत सहभागी झाले. तिन्ही ट्रॉलर्स...
सप्टेंबर 16, 2018
मालवण - येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात काल सायंकाळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने पकडलेला रत्नागिरीतील एमसीयान अदनान IND - MH- ४ MM- ४२५० हा पर्ससीनचा ट्रॉलर काळोखाचा फायदा उठवत पळवून नेण्यात आला. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.    पकडलेल्या ट्रॉलरवरील तांडेल...