एकूण 101 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता.१२) गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीला पोषक हवामान असल्याने या भागातून मॉन्सून परतणार असल्याचे...
ऑक्टोबर 13, 2019
यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे...
सप्टेंबर 26, 2019
पुणे - सप्टेंबरअखेरपर्यंत तरी पाऊस पुणेकरांची पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. २६) हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच, त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे शुक्रवारी (ता. २७) आणि शनिवारी (ता. २८) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : सप्टेंबरअखेरपर्यंत तरी पाऊस पुणेकरांची पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. 26) हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच, त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे शुक्रवारी (ता. 27) आणि शनिवारी (ता. 28) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले पाहिजेत, असे गडकरी...
ऑगस्ट 07, 2019
पुणे : पुण्यात गेल्या दहा दिवसा पडलेल्या पावसा एवढा पाऊस उद्या (गुरुवारी) एका दिवासात पुणे जिल्ह्यात कोसळण्याची शक्यता असून त्यासाठी हवमान खात्याने आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या दहा दिवसा पुणे शहरात सुमारे 200 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तेवढाच पाऊस उद्या एका दिवासात मुख्यत्वे जिल्ह्यातील...
ऑगस्ट 03, 2019
पुणे -  मराठवाडा, छत्तीसगड ते बंगालचा उपसागर या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर अरबी समुद्र, कोकण, गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - यंदा मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाला नेहमीपेक्षा उशिराच सुरुवात झाली. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. याचा विचार करता मॉन्सूनचे माणसाने बनवलेले वेळापत्रक बिघडल्याचे हवामानशास्त्रज्ज्ञांचे मत आहे, असे असले तरी मॉन्सून आपली सरासरी पूर्ण करणार आहे,...
जुलै 07, 2019
सदैव बदलते मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) ही भारतासमोरची सध्याची मोठी समस्या आहे. देशातील शेती, अन्न-उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल यांची उपलब्धता या गोष्टी त्यामुळे नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या...
जून 28, 2019
नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा वर्षांपूर्वी धाडसाने खजूर लागवडीचा प्रयोग केला.  एकरी सुमारे ६० झाडे असलेल्या या बागेतून प्रति झाड १२५ ते १५० किलोपर्यंत फळ घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. विशेष म्हणजे, या खजुराला बाजारपेठ मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत. इस्राईल किंवा ...
जून 24, 2019
पुणे -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात...
जून 22, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. 20) कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे.  शुक्रवारी (ता. 21) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून शनिवारी (ता. 22) मध्य महाराष्ट्रातील...
जून 19, 2019
अमरावती : गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाच्या आगमनची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत. विदर्भात गुरुवार ते शनिवार यादरम्यान आंध्र प्रदेशाकडून पाऊस येण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी मॉन्सूनचा पाऊस पूर्वेकडून विदर्भात दाखल झाला होता. येत्या दोन-तीन दिवसांत मॉन्सून कोकण किनारपट्टीवर सक्रिय होऊ शकतो. मॉन्सून 25...
जून 17, 2019
पुणे  - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
जून 10, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून येत्या गुरुवारी (ता. 13) महाराष्ट्राला धडकणार असला, तरीसुद्धा आज राज्यातील पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, हिंगोली, सातारा आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणातील उष्मा काहीसा कमी झाला होता. विदर्भ, मराठवाड्यातील तापमानही...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 19, 2019
पुणे - साधारणपणे २० मे रोजी येणारा मॉन्सून यंदा दोन दिवस आधीच शनिवारी अंदमानात दाखल झाला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत मॉन्सूनने हजेरी लावली आहे. मॉन्सून सोमवार (ता. २०) आणि मंगळवार (ता. २१) पर्यंत उत्तर...
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 28, 2019
पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शनिवारी या हंगामातील उच्चांकी तापमान नोंदविले गेले. अकोल्यात राज्यासह देशातील 46.7 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि...