एकूण 102 परिणाम
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या...
जून 07, 2019
रत्नागिरी - प्रजननासाठी किनाऱ्यावर येणारी बांगडा मासळी पकडण्यासाठी रत्नागिरीतील काही मच्छीमार बंदी मोडून समुद्रात झेपावत आहेत. त्यांना पकडण्यासाठी मत्स्य विभागाचे पथकही सतर्क झाले आहे. सकाळच्या सत्रात समुद्रात गेलेल्या नौका मिरकरवाडा बंदरात परतल्या; मात्र त्यातील एक नौका मत्स्य विभागाच्या जाळ्यात...
मे 26, 2019
मालवण - समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मार्च 31, 2019
भारतानं उपग्रहभेदी चाचणी यशस्वी केली असली, तरी एकूणच अंतराळातली सुरक्षा हा मुद्दा त्या निमित्तानं ऐरणीवर आला आहे. या प्रश्‍नाचे अनेक कंगोरे आहेत आणि ते अनेक वर्षांपासून चर्चिले जात आहेत. सध्या अंतराळ सुरक्षेबाबत दोन प्रामुख्यानं प्रश्‍न आहेत. एक म्हणजे अंतराळाचं लष्करीकरण (मिलिटरायझेशन) आणि...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढू लागल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कोकण वगळता राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तीशी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यात असलेल्या कडाक्‍याच्या थंडीनंतर वाढलेला उन्हाचा ताप असह्य होत आहे. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 39.2 अंश सेल्सिअस...
फेब्रुवारी 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - जम्मू काश्मीर पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) च्या ताफ्यावर अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने दिवस रात्र गस्त घालण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात येत असून...
फेब्रुवारी 11, 2019
अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी अबुधाबीमध्ये आता हिंदी ही अधिकृत भाषा असेल. अबुधाबी कोर्टाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असून अरबी व इंग्रजी भाषेनंतर आता हिंदी ही भाषा न्यायालयीन भाषा म्हणून वापरता येईल. अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा...
फेब्रुवारी 05, 2019
केंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन  त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.  यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
जानेवारी 16, 2019
मुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.  मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी निश्चित करण्यात आली होती. 16....
जानेवारी 11, 2019
पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले आहे. त्यातून प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक किलोमीटरच्या आतील हवामानाचा अंदाज मिळेल. मुंबईमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर चेन्नई, कोलकता अशा मोठ्या...
डिसेंबर 23, 2018
तापमानबदलाचा वेग असाच सुरू राहिला, तर पृथ्वीवरच्या तापमानात दोन अंश सेल्सिअसनं वाढ होईल आणि जगातले नव्वद टक्के प्रमाण वर्ष 2100पर्यंत पूर्णपणे नष्ट होतील, असा अहवाल इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंजनं नुकताच दिला आहे. जगाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या "कोरल ट्रॅंगल' भागावर मोठा परिणाम होणार आहे...
डिसेंबर 22, 2018
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांचा खिसा कापणारा कर म्हणून संभावना केली जाणाऱ्या सेवा व वस्तू कराचा (जीएसटी) फटका राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकालाही बसला आहे. अनेक कारणांमुळे दिरंगाई झाल्यामुळे स्मारकाचे काम रखडल्याने मूळ किमतीत एक हजार कोटींनी वाढ झाली असून, त्यात "जीएसटी'...
डिसेंबर 13, 2018
पुणे  : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.
डिसेंबर 09, 2018
पुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची तीव्रतादेखील कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्यामुळे...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण त्या रात्री झालेल्या दहशतवादी...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......