एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
टाकवे बुद्रुक - मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला, शहरात मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ढोल लेझीम पथकांचा दणदणाट सातासमुद्रा पार गेला आहे. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील या पारंपारीक वाद्यांना पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई नगरसह राज्यातील इतर शहरात मावळच्या ढोल ताशाचा नाद घुमतोय...
सप्टेंबर 14, 2018
औरंगाबाद - देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारा गणेशोत्सव पूर्वीच सातासमुद्रापार गेला आहे. दुबईत राहणाऱ्या मराठीबांधवांना एकत्रित येण्यासाठी कारण ठरलेल्या  पाच दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली. यंदा या मंडळाचे हे ४५ वे वर्ष असल्याची माहिती दुबईतील उद्योजक नितीन सास्तकर...
सप्टेंबर 13, 2018
गणपती...म्हणजे मंगलकारक विद्येची देवता. कोणत्याही कार्याचा आरंभबिंदू हा ‘श्रीगणेशा’ असतो. चराचर व्यापून टाकणारा, बाल, वृद्धांना आकर्षित करणारा हा गणनायक म्हणजे प्रत्यक्ष तत्त्व, केवळ कर्ता, धर्ता अन्‌ हर्ताही. तो सर्व रूपांत विराजमान ब्रह्म असून, साक्षात नित्य आत्मस्वरूप आहे. आनंदमय, ब्रह्ममय,...
सप्टेंबर 11, 2018
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवाची सुरवात 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे वारस राजाराम महाराजांनी केली. हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचा खरा उद्देश होता तो किल्ल्यावर जागता पहारा ठेवणाऱ्या सैनिकांनाही गणेशोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी हा. आजही हा उत्सव किल्ल्यावर तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो...
ऑगस्ट 27, 2017
रत्नागिरी : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावर पावसाचे सावट होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसह विसर्जन घाटावर भक्‍तगणांची गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यातील 2 सार्वजनिक आणि 9,967 घरगुती गणपतींना भक्‍तिभावाने पुढच्या वर्षी लवकर या...ची साद घालत निरोप दिला.  लाडक्‍या गणरायाची पूजा-अर्चा करण्यासाठी सर्वचजणं...
ऑगस्ट 18, 2017
पेण : आंब्याचा विषय निघाला की देवगड हापूस, आग्रा म्हटले की ताजमहाल डोळ्यांसमोर दिसतो. अगदी तोच मान गणेशमूर्तींच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील पेण या शहराला आहे. गणेशमूर्तींच्या शाळा आणि पेण हे समीकरण काळाच्या ओघात अधिकाधिक घट्ट झाले आहे. जवळपास वर्षभर चालणारा गणेशमूर्तीनिर्मितीच्या व्यवसायाने सध्या...