एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
जून 05, 2019
“आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग असले तरी ते माहिती पुरविणारे एक साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याची हुशारी आपल्याकडे असायला हवी. विचार करा, की मोबाइलमध्ये असणारे जीपीएस उपकरण तुम्हाला चुकीच्या दिशेला अथवा ठिकाणी घेऊन गेले तर किंवा त्या उपकरणाने तुम्हाला कोणतीच...
मे 11, 2019
शाळांना सुट्ट्या लागतात न लागतात तोच पालकांची मुलांना उन्हाळाच्या सुट्टीमध्ये कुठे नेऊ आणि कुठे नाही असे वाटू लागते. पर्यटन स्थळ शोधण्यापासून, बुकिंग पर्यंत अशा उत्साही मंडळीची लगबग सुरु होते. त्यात जर आपण महाराष्ट्रसारख्या संपन्न राज्यात राहत असू तर मग विचारायलाच नको, अगदी गड, किल्ले, समुद्र...
डिसेंबर 13, 2018
पुणे  : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस पण नसतात. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकां फावते. तरी याकडे लक्ष देवून वाहतूक विभागाने सुधारणा करावी.
डिसेंबर 12, 2018
पुणे : विविध ठिकाणी कोटयावधी रुपये खर्च करुण नवीन स्मारक निर्माण करण्यापेक्षा शिवरायांची जिवंत किल्ल्यांची जपणुक करा. आज पद्मदुर्गसारखे किल्ले पडझड होऊन काळाच्या ओघात लोप पावत आहेत. महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुगी आणि सुशोभीकरण महाराजांची स्मारके जीवंत ठेवा. पद्मदुर्ग कासा किल्ल्यात...
नोव्हेंबर 26, 2018
प्रागैतिहासिक व जैवविविधतेचा वारसा लाभलेला रत्नदुर्ग किल्ला. याला भगवतीचा किल्ला असेही म्हणतात. किल्ल्याच्या परिसरातील भौगोलिक नवलाई आश्‍चर्यचकित करून टाकणारी आहे. रत्नदुर्ग किल्ल्याची रचना वेगळ्या धाटणीची आहे. रत्नागिरीच्या पश्‍चिमेला अथांग सागरात घुसलेल्या ५० ते ७० मीटर उंचीच्या एका भू शिरावर...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : गणंजय सोसायटी युनीट-२ मध्ये कोपऱ्यावर कचरा टाकला जातो. महानगरपालिका आणि संबंधितांकडुन सरास दुर्लक्ष केले जात आहे. कृपया महापालिकेने याकडे लक्ष दयावे. तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला कडक शासन/दंड व्हावा.  
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
मे 21, 2018
शासकीय तंत्रनिकेतनमधील एक प्रकल्प म्हणून विद्यार्थ्यांनी पाणी रिसायकल केले. राज्यभरात जलस्वराज्य जलयुक्त शिवार, नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशनद्वारे पाण्यासाठी जे उपक्रम चालू आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा प्रदूषण थांबवण्याकरिता ‘सकाळ’नेही पुढाकार घेतला. फणशीतील नदी पुनरुज्जीवनाचा आता ‘रत्नागिरी पॅटर्न...
एप्रिल 20, 2018
सांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर पुढे वर्षभर महाराष्ट्रात सभांचा कार्यक्रम होता. सांगलीचे त्या काळातील संघचालक काकासाहेब लिमये यांच्याशी त्यांचा स्नेहसंबंध. लिमये यांनी रत्नागिरीत त्यांची भेट घेऊन २६ वर्षांच्या दीर्घ...
एप्रिल 04, 2018
प्रदीप डिंगणकर, एक असे व्यक्तिमत्व जे बघताक्षणीच आपल्या विचारांनी दुसर्‍याला प्रेमात पाडून घेईल. गेली दोन तप विविध जंगली प्राणी, पक्षी व सर्प यांचे रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशनचे (बचाव आणि पुनर्वसन) काम हा माणूस करतोय. पण या माणसाचे ना कुठे नाव ना चर्चा! “एकला चलो रे” हे शीर्षक खरोखरच सार्थ ठरवणारा....
मार्च 29, 2018
"चला जायचे का कांदळ वनात". डॉ. विनोद म्हणाल्या. "चला जाऊ" पण तिथे होडीची काय सोय होऊ शकते? आहे का कोणी ओळखीचे?  असे प्रश्न होते." आहेत एक ओळखीचे होईल व्यवस्था". जैतापूर नाटेपुलाखाली असलेल्या बंदरावर आम्ही पोहचलो. अगोदर कल्पना असल्यामुळे कोठारकर आजोबा वाट पहातच होते. यांत्रिक नौका सफारीसाठी बंदरावर...
मार्च 12, 2018
कोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली...
डिसेंबर 07, 2017
अभिनव चौकातील समुद्र हॉटेल कडून कर्वे रस्त्याला वळतानाचा सिग्नल जाहिरातीच्या लहान पोस्टरने झाकला गेला आहे. त्यामुळे गोंधळाची अवस्था झाली आहे.